या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे आजही अविवाहित आहे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. तब्बू यंदा तिचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तब्बू चे फिल्मी बॅकग्राऊंड आहे. अशा परिस्थितीत तिचे चित्रपटसृष्टीत येने ठरलेले होते. तिच्या यशस्वी आयुष्यानंतरही तब्बू अजूनही अविवाहित आहे. तब्बूने अजूनहि लग्न का केले नाही, हे उत्तर तिने एका मुलाखतीत बोलताना दिले.

1980 पासून चित्रपटसृष्टी मध्ये काम करणार्‍या तब्बूने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत विविध प्रकारची व्यक्तिरेखा साकारली आणि लोकप्रिय झाली. चित्रपटाची पार्श्वभूमी असल्यामुळे तब्बूचा लहानपणापासूनच चित्रपटांकडे कल होता. हेच कारण होते की तब्बूने अगदी लहान वयातच चित्रपटांमध्ये प्रवेश केला.

tabu and ajay devgn 1572775542

यानंतर तिने आपल्या अभिनयाने अशी जादू केली प्रत्येकजण त्याकडे पाहतच राहिला. हळू हळू तब्बू तिच्या चित्रपटाच्या प्रवासात पुढे जाऊ लागली. या बहुचर्चित अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय देव आनंद यांना जाते, ज्यांनी तब्बूला आपल्या ‘हम नौजवान’ या चित्रपटात संधी दिली.

READ  'लागीर झालं जी' मधील लोकप्रिय भैय्यासाहेब उर्फ किरण गायकवाड करतोय नव्या मालिकेत नवी भूमिका, जाणून घ्या कोणती आहे मालिका!

ajay%2Bdevgan%2Btabu%2Bdrishyam

त्यावेळी तब्बू अवघ्या 14 वर्षांची होती आणि इतक्या लहान वयातच तिने या चित्रपटात ब’ला’त्का’र पी’डि’ते’ची भूमिका केली होती. तब्बू ची हि भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. यानंतर तब्बूने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. तिचे आयुष्यही चढउतारांनी भरलेले होते. वयाच्या या टप्प्यावरही तब्बू अद्याप अविवाहित आहे. याक्षणी, तब्बूचा विवाह करण्याचा विचार नाहीये.

थोड्या दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना तब्बूने अविवाहित राहण्याचे मोठे कारण सांगितले. ती म्हणाली होती की जर मी आज अविवाहित आहे तर ते फक्त अजय देवगण यांच्यामुळे आहे. तब्बूचा खुलासा खूप ध’क्का’दा’य’क होता.

ajay devgn tabu during drishyam promotions cdad952542b6b87cb7585771721f57e1

तब्बूने म्हटले होते कि, ‘माझा चुलत भाऊ समीर आर्य आणि अजय देवगन शेजारी होते. ते दोघेही माझ्यावर खूप नजर ठेवत असायचे आणि माझा पाठपुरावा करायचे. माझ्या आजूबाजूला एखादा मुलगा दिसला तर दोघेही त्याला मा’र’हा’ण करायचे. म्हणूनच मी आजपर्यंत अविवाहित आहे आणि याचे कारण फक्त अजय देवगण आहे’.

READ  या कारणांमुळे आमिर बरोबर राहणं अवघड आहे, बायको किरण रावने केला अजब खुलासा...

तब्बू पुढे म्हणाली, ‘मी अजयला म्हणायचे कि तू माझ्यासाठी लग्न करण्यायोग्य असा एखादा मुलगा शोध. पण अजय ने असा एखादा मुलगा सापडलाच नाही. मला आशा आहे की त्याला आता या गोष्टीची खं’त नक्की वाटेल.’ माझे आणि अजयचे नाते खूप मजबूत आहे कारण आम्ही दोघांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अजय खूप संरक्षक आहे. जेव्हा ते सभोवताल असतात तेव्हा कोणतीही व्यक्ती त’णा’व’मु’क्त होते. माझं आणि अजयच नातं खूप वेगळं आहे’.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  मृ'त्यूच्या काही तासां अगोदर अभिनेत्री दिव्या भारतीने केले होते असे काम, जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

Leave a Comment