४९ वर्षांची झाली आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, तरीही अजूनही नाही केलं लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलीवूड मध्ये नाती खूप हलक्या स्वरूपाचे असतात, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इथं कोण कधी कुणावर प्रेम करेल आणि कोण कधी धोका देईल हे सांगता येत नाही.

हे खुप रंगबेरंगं जग आहे. ज्याला आपण मायानगरी असं ही म्हणतो. इथे नाती अशी घट्ट खूप विरळ दिसतात. बाकीकडे सगळा बाजार चाललेला असतो. म्हणजे बॉलीवूड मधील एक अभिनेता दुसऱ्या अभिनेत्री सोबत प्रेम प्रकरण करत असेल तर नंतर तो तिला सोडून देऊन दुसरीकडे प्रेम करण्याचे उदाहरणे आपण खूप बघतो.

Tabu Actress New Photos 9

म्हणजे इथं पैसा, आणि नाव या सगळ्यांमुळे लोकं पायाखालची जमीन सोडूनही वागतात. तर आजचा मुद्दा आपला असा आहे की एक हिरोईन बॉलीवूड मध्ये अनेक चांगल्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करते, लोकांना फार आवडते.

पण अजूनही ती लग्न करत नाही. मात्र अफेयर तिचे आत्तापर्यंत तीनचार झालेली असतात. मग यावरून असं लक्षात येतं की तिला ज्यांनी सोडून दिलं हे प्रेम होतं की टाईमपास की भलतच काही. असे अनेक प्रश्ने उद्भवायला लागतात.

See also  सलमान खानची बायको बनूनही बॉलीवूड मध्ये करियर बनवण्यात अपयशी ठरली ही अभिनेत्री...

बॉलीवूड मध्ये स्वतःच्या अभिनयाच्या बळावर रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे ‘ तब्बू ’. तब्बू एक खूप उत्तम अभिनयाची जान असणारी अभिनेत्री आहे. तिचं प्रत्येक काम वेगळं असतं. आणि आज तिने दिलेल्या अनेक सुपरहिट चित्रपटामुळे तिला सारा भारत ओळखतो. होय मकबूल, माचीस, काला पाणी, चांदणी बार, हैदर सारख्या अनेक उत्तम चित्रपट तब्बू ने अभिनय करून गाजवलेलं आहे.

Tabu 2

तब्बूचं करीयर योग्य मार्गाने मार्गक्रमण करत असताना तिला खूप हेलखावे खाऊ लागले होते. पण तब्बूने हार मानली नाही. ती अजूनही खूप ताकतीने लढत आहे. तिला फिल्मी करीयर उभं करण्यास मात्र मोठ्या काहीच अडचणी आल्या नाहीत.

तिने अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये हक्काचं स्थान निश्चित केलं. करियर जीवनात यशस्वी झालेली तब्बू प्रेमाच्या लफड्यात मात्र खूप अयशस्वी होती. तिनं जेव्हा जेव्हा ज्यांच्यासोबत प्रेम केलं ते सगळं आज कसल्याच उंबरठयावर नाही. सगळ्यांनी तिची साथ सोडली आहे.

See also  नुकतेच या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं अचानक झालं निधन! प्रसिद्ध अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली...

तिचं तेलगु सुपरस्टार नागार्जुन सोबत खूप काळ प्रेम होतं. त्या दोघांनी एका तेलगु चित्रपटात सोबत काम केलं आणि झालं दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ते प्रेम खूप वाढत गेलं. इतकं की तब्बू काही काळ मुंबई सोडून हैद्राबाद ला राहू लागली.

transparent Saree

नागार्जुन ने त्याच्या घरासमोर तिला एक घर ही घेऊन दिलं. नागार्जुन आधीच लग्न झालेला होता. तरीही त्येव तिला बायको सारखाच वागायचा. पण पंधरा वर्ष राहिलेलं नातं शेवटी तु-ट-लं. कारण नागार्जुन च्या घरच्यांनी मुस्लिम मुलगी सून म्हण ऊन नको या कारणासाठी नाकारलं.

त्या नंतर तिचं नाव साजित नाडीयएलवाला यांच्याशी जोडलं गेलं. दिव्या भारतीच्या नि-ध-नानंतर त्यांचं मन एकरूप झालं. पण सजित ने गृहीत धरलं नव्हतं. म्हणजे असा सगळा प्रवास करून अनेकजण अश्या वाटेला निघालालेला आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे की प्रेम करा पण समजून उमजून सांभाळून करा. तब्बू ला अनेक राष्ट्रीय पुसरस्कार मिळालेला आहे. तब्बू ही एक अभ्यासू वृत्ती असणारीला अनेक अशे पुरस्कार आणि वाढदिवसानिमित म्सेजे येत होते.

See also  'कोई मिल गया' चित्रपटातील जादूची भूमिका साकारली होती या अभिनेत्याने, जाणून घ्या सध्या काय करतोय हा अभिनेता...

पण तिचा प्रेमाचा विश्वास फार काळ पटू/ टिकू शकला नाही. तिने काम थांबवलेल नाही. पण एवढं मात्र खरं तब्बूला प्रेम धार्जीन नाही. कारण ४९ वर्षांची झालेली तब्बू आजही बिनालग्नाची आहे. ती लग्न करणार का अशीच राहणार हे काहीच सांगता येत नशि.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment