‘अगबाई सुनबाई’ मध्ये या कारणांमुळे शुभ्राची भूमिका साकारत नाही अभिनेत्री तेजश्री प्रधान, कारण ऐकून हैराण व्हाल!

सध्या मराठी मालिकाचा विचार केला तर एक मालिका सगळ्यांचे लक्ष घेत आहे. जिचा सिक्वेल केला गेलेला आहे. झी मराठी वाहिनीवर ती मालिका प्रक्षेपित होत आहे. त्या मालिकेची चर्चा ही सध्या खूप चाललेली आहे. तर आता आपल्याला मालिकेचं नाव काय हे लक्षात आलं असेल.

Aggabai Sunbai Zee Marathi

अगबाई सासूबाई ही मालिका बंद झाल्याने तिचाच सिक्वेल म्हणून अगबाई सुनबाई ही मालिका सुरू करण्यात आलेली आहे. मालिकेत काही चेहरे आणि कथानक पूर्णपणे वेगळं आहे. अगबाई सुनबाई अस मालिकेचं नाव आहे. त्यात शुभ्रा म्हणून भूमिका साकारत आहे एक नवीन अभिनेत्री. आपल्याला वाटलं असेल की ती आता नेमकं कोण ? तर मग चला जाणून घेऊयात. सविस्तर.

अग्गबाई सुनबाई’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. याआधी ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्याजागी आलेली ही नवीन मालिका तशीच असेल की, यात आणखी काही वेगळं दाखवलं जाईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील ‘शुभ्रा’, ‘बबड्या’, ‘आसावरी’ आणि ‘अभिजित राजे’ ही पात्र अतिशय प्रसिद्ध झाली आहेत.

READ  अभिनेता आस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नाली लवकरच अडकणार लग्न बंधनात, पण लग्नाबद्दल घेतला मोठा निर्णय...

ही मालिका आता किती आवडेल हे मात्र काहीच सांगता येणार नाही. पण विषय यावेळी वेगळा असल्या कारणाने तो पोचत आहे.

झी मराठीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र, आता या मालिकेचा सिक्वेल अर्थात जुन्या मालिकेऐवजी ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु झाली आहे. ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत ‘शुभ्रा’च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा, तर काहींसाठी नवखा वाटणारा ‘उमा पेंढारकर’ हा चेहेरा दिसतो आहे. मात्र, प्रेक्षक अजूनही जुन्या ‘शुभ्रा’ला अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला मिस करत आहेत .

शुभ्रा च्या जुन्याच्या जागेवर नवी काम करत आहे. तिचं काम ही चांगलं होत आहे. पण काय ये ना की जुन्या शुभ्रा ला पाहायची अनेकांना सवय झालेली त्यामुळे तीच हवी अस चाहत्यांच म्हणणं आहे. आता तिचं काय कारण होतं आधीच्या तेजश्री प्रधान या शुभ्रा न करण्याचं हे जाणून घेऊयात.

READ  'राजा राणीची जोडी' मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

आता जी शुभ्रा साकारत आहेत तिच्याबद्दल ही आपल्याला माहिती असायला हवी ती आपण जाणून घेऊयात. तर चला त्या बद्दल थोडी माहिती घेऊ.

uma pendharkar

उमा पेंढारकर साकारतेय ‘शुभ्रा’ : या नवीन आलेल्या ‘आग्गबाई सुनबाई’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी बऱ्याच वेगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. प्रोमोमध्येच प्रेक्षकांना समजले होते की, या मालिकेतील शुभ्राची भूमिका ही अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारणार नसून, तिच्याजागी आपल्याला एक वेगळी अभिनेत्री ‘शुभ्रा’ म्हणून दिसणार आहे. हे पात्र सध्या प्रसिद्ध अभिनेत्री उमा पेंढारकर साकारत आहे.

… म्हणून सोडली मालिका! : परंतु, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, तिने ही मालिका का सोडली असावी?, अशी शंका चाहत्यांच्या मनात आहे. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात. तसेच काहीसे तेजश्री बरोबर झाले आहे. तेजश्री आता लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता शर्मन जोशी सोबतचा तिचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

READ  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नव्या चित्रपटाच्या लूकमधील फोटो झाले व्हायरल, चित्रपटचं नाव ऐकून थक्क व्हाल..

Aga Bai Sun Bai

हा चित्रपट 2020मध्येच रिलीज होणार होता, परंतु को’रो’ना म’हा’मा’री’मुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी त्यांचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेजश्री या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने तिने ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका सोडल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच चित्रपटांमधून आपल्या भेटीस येणार आहे.

अद्वैत साकारतोय ‘बबड्या’! करतो आहे. आता बबड्या ही फार काही आवडत नाही आहे. पण आता एकदा सुरू झाल्यावर काय करणार. पचवून घ्यावे लागेल. तर एकंदरीत असं आहे प्रकरण. या मालिकेतील सर्वांचे खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a Comment