या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली को’रो’ना’ची लागण, परिस्थिती आहे खूपच चिं’ताजनक; अभिनेत्रीच नाव ऐकून थक्क व्हाल..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जरी आता लोकं काही प्रमाणात काळजी घेऊन आणि काहीश्या प्रमाणात न घेऊन को’रो’ना’ला सामोरं जाऊन न्यू नॉर्मल जीवन जगत असले तरी आजही को’रो’ना काही जाता जात नाहीये. त्यात मग सर्वसामान्य आला आणि हिरो हिरोईन ही. अमिताभ बच्चन आणि कुटुंब यांपासून अनेक अभिनेते अभिनेत्री यांना को’रो’ना’ने गाठलेलं आहे.

तसेच काही यात सिरीयस आहेत तर काही आता निरोप घेऊन ही गेलेले आहेत. त्यात आता अजून एका लोकप्रिय अश्या अभिनेत्रीची भर पडलेली आहे. आता ती कोण ? चला तर मग जाणून घेऊयात. जिची आता परिस्थिती खूप नाजूक आहे.

Divya Bhatnagar 2

ये रिश्ता क्या कहलाता हैं’फेम अभिनेत्री दिव्या भटनागर हिला को’रो’ना’ची लागण झाली आहे. दिव्याची प्र’कृ’ती सध्या नाजूक असल्यामुळे तिला व्हें’टि’ले’ट’र’वर ठेवण्यात आलं आहे. दिव्याच्या आईने एका मुलाखतीत बोलताना ही माहिती दिली.

See also  कतरिना कैफची फॅमिली आहे बरीच मोठी, तिचे सगळे बहीण-भाऊ करतात हे काम...

नुकतेच तिचे आई व भाऊ मुंबईत आले आहेत. त्यामुळे को’रो’ना गेला नाही. काळजी घ्या असं तिच्या आईचं म्हणणं आहे.

divyabhatnagar covid19

“गेल्या ६ दिवसांपासून दिव्याची प्र’कृ’ती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. दिव्याच्या आ’जा’रपणाविषयी समजल्यानंतर मी दिल्लीवरुन घरी आले आणि दिव्याची ऑ’क्सि’ज’नची पातळी तपासली. त्यावेळी तिची ऑ’क्सि’ज’नची पातळी अत्यंत कमी झाली होती. सध्या ती व्हे’टि’ले’ट’र’वर असून तिची प्र’कृ’ती नाजूक आहे.

नुकतेच तिचे रिपोर्ट आले आहेत, ज्यात तिला को’रो’ना झाल्याचं स्पष्ट झालं आहे”, असं दिव्याच्या आईने सांगितलं. ऑ’क्सि’ज’न पातळी कमी झाली तरी लवकर कळत नाही असा प्रकार आहे.

पुढे त्या म्हणतात, “दिव्या सध्या ‘तेरा यार हूं मै’ या मालिकेत काम करत असून शशी-सुमित प्रोडक्शनने आम्हाला आर्थिक मदतदेखील केली आहे. माझा मुलगा त्यांच्या संपर्कात आहे”. कारण सध्या आर्थिक बाजू ही कलाकार यांची काही फार बरी नाही.

See also  भारतीय टीमचा क्रिकेटर युजवेंद्र चहलचा झाला साकारपूडा, जाणून घ्या कोण आहे पत्नी...

दरम्यान, काही दिवसापूर्वी दिव्याने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला होता. यात ती रु’ग्णा’ल’या’त होती. तसंच तिच्या चेहऱ्यावर ऑ’क्सि’ज’न मा’स्क होता.

दिव्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘तेरा यार हूँ मैं’ या मालिका विशेष गाजल्या आहेत. या प्रसिद्ध अश्या अभिनेत्रीला यातून आणि कुटुंबातील सर्वाना सावरण्यासाठी बळ मिळो हीच देवाचरणी प्रार्थना.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment