वयाच्या 16 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षीच घटस्फो’ट आणि 19 व्या वर्षी दोन जुळ्या मुलांची आई, तरीही खूपच सुंदर दिसते ही अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रेमप्रकरण, ब्रेकअप आणि घटस्फो’ट हे काही नवीन नाही. त्यामुळेच तर त्यांचे केव्हा कुणासोबत लग्न होते आणि कुणासोबत घटस्फो’ट होतो. या सर्व गोष्टी समजण्यापलीकङील आहेत. आज आम्ही तुम्हांला अशा एका अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत, जिची स्टोरी ऐकून तुम्हांला हसावे की रडावे हे समजणारच नाही.

76872055

टेलिव्हिजनच्या रुपेरी पडद्यावरील सुपरहिट अभिनेत्री उर्वशी ढोलकीया, नाव तर ऐकलेच असेल. उर्वशी ला ‘को’मो’लि’का’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. स्टार प्लस वाहिनीवरील “कसोटी जिंदगी की” या मालिकेत उर्वशी ढोलकीया हिने को’मो’लि’का ची भूमिका साकारली होती.

यामधील तिचा अभिनय तिच्या चाहत्यांना खूपच आवडला होता. आतापर्यंत तिने कित्येक फेमस मालिकांत काम केले आहे. अनेक नवनवीन पात्र साकारून तिने रसिकांचे मनोरंजन केले आहे.

See also  "ये रिश्ता क्या कहलाता है" मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याला झाली अ'टक, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Urvashi Dholakia as Komolika

आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे आजही अभिनेत्री उर्वशी ढोलकीया हिच्याकडे कामांची कमतरता नाही. त्यामुळेच ती आपल्या भारतासह परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. उर्वशीचे प्रोफेशनल लाईफ जसे यशसमृद्धीने भरलेले आहे. अगदी त्याच्या उलट तिचे पर्सनल लाइफ अतिशय बेकार आहे. कारण तिला वैवाहिक सुख प्राप्ती कधी मिळालीच नाही.

अवघ्या 16 व्या वयातच तिने लग्न केले होते. परंतु दोन वर्षांनंतर ती आपल्या पती पासून विभक्त झाली. त्यावेळी उर्वशी ढोलकीया फक्त 18 वर्षांची होती. ती ग’र्भ’व’ती असतानाच तिच्या पतीने तिला सोडले होते. त्यानंतर तिने दोन जुळया मुलांना जन्म दिला. तेव्हा ती फक्त 19 वर्षांचीच होती. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर उर्वशीने दोन जुळया मुलांचे पालनपोषण केले. इतकंच नव्हे तर आज देखील ती आपल्या दोन्ही मुलांना एकटीच सांभाळते.

See also  वडिलांच्या नि'ध'नानंतर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला हा महत्त्वाचा निर्णय; ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

Urvashi Dholakia On Taboos Around Single Mothers In India 6 5ec618ff099df

आपले पहिले लग्न यशस्वी न झाल्यावर पुढे तिने कधीच लग्न करणे, स्वीकारले नाही. तसे पाहता, तिचे नाव बऱ्याच कलाकारांसोबत जोडले जाते, परंतु तिने आपल्या भूतकाळामुळे कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तर आता अभिनेत्री उर्वशी ढोलकीया ही आपल्या दोन्ही जुळ्या मुलांसोबत अतिशय आनंदी आहे. बहुतेक वेळा ती आपल्या या गोंडस मुलांसोबतचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर करते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment