मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या घरात झाली नव्या सदस्याची एन्ट्री

मराठी सिनेसृष्टीत आपल्या वाखाणलेल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि अप्रतिम नाजूक सौंदर्याने मायबाप रसिकांच्या हृ’द’या’व’र अ’धि’रा’ज्य करणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.

अभिनयाची कला तर तिला लहानपणापासून अवगत आहे. त्याचसोबत नृत्यात देखील पारंगत आहे. आपली ही मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते.

त्यामुळे वैदेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत सदैव संवाद साधते. त्याचप्रमाणे ती आपले नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओज असे लेटेस्ट अपडेट्स देखील शेयर करते.

वैदेहीने नुकताच एक फोटो शेयर केला आहे, ज्याची सर्वत्र जो’र’दा’र चर्चा होत आहे. मराठी नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आणि गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून वैदेहीने नवी कोरी कार खरेदी केली आहे.

READ  कारभारी लयभारी मालिकेतील ‘गंगा’चं खरं आयुष्यात ट्रान्सजेंडर आहे, रियल लाईफ स्टोरी ऐकून थक्क व्हाल!

pjimage 12 1 1

सोशल मीडियावर आपल्या नवीन कारचा तिने फोटो शेयर केला आहे. त्यासोबतच “रथ- सारथी” असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यामुळे वैदेही परशुरामी च्या घरातील या नवीन मेंबरसाठी तिच्या सर्व चाहत्यांनी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

वैदेहीने “वे’ड लागी जीवा” या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तसेच आपली ही मराठमोळी अदाकारी बॉलीवुड इंडस्ट्रीमधील शहिंशा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती “व’जी’र” या चित्रपटात देखील दिसली होती.

01 07 2019 1433 vaidehi parshurami marathi actress (14)

तसेच नामांकित सिनेमा काशीनाथ घाणेकर यामध्ये तिने कांचन घाणेकर ची भूमिका साकारून आपल्या फॅन्सचे मन जिंकले. तसेच काही महिन्यांपूर्वी बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक सुपरङुपरहि’ट अभिनेता रणवीर सिंह याच्या सोबत

त्याच्या बहिणीची भूमिका साकारत “सिम्बा” या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय सादर केला. अशाप्रकारे आपली ही मराठमोळी सौंदर्यवती अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलीवुड मध्ये सुद्धा कमाल करत आहे.

READ  श्रीदेवीच्या मुलीने ब्रे'कअपनंतर केला धक्कादायक खुलासा म्हणाली, 'मी दोन वर्ष...

Vaidehi Parshurami 1

मात्र हल्ली वैदेही परशुरामी ही फिटनेस बाबत खूप स’त’र्क असते. तर तिने आपला एक्सरसाईज करतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये ती तुम्हांला क्रंच पंच एक्सरसाईज व प्ल्कँस करताना दिसते.

तर या व्हिडिओ मध्ये तिने एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. या मध्ये ती म्हणते की,”दुसऱ्यांपेक्षा अधिक सुंदर दिसणे, म्हणजे फिटनेस नव्हे.तर आपण जसे आहात, त्याहून स्वतःचे आरोग्य अधिक सुदृढ व नि’रो’गी बनवणे”. अशाप्रकारे अभिनेत्री वैदेही परशुरामी ही आपल्या सौंदर्यासोबतच आरोग्याची सुद्धा काळजी घेते.

MV5BNDRlMWU0NTAtYTM5Yy00MDU5LTkzZTItMzI4MzE4MTQ4YWZkXkEyXkFqcGdeQXVyNDAzNDk0MTQ@. V1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पतीच्या मदतीने सुरु केले नास्ता सेंटर, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment