मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातच्या न्यू’ड फोटोशूटवर अशी होती तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो! वर्ष २०२१ च्या पहिल्याच दिवशी Body P-o-s-i-t-i-v-i-ty Movement या अनोख्या व स्तुत्य उपक्रमाचा संदेश देत, एका कॅलेंडरसाठी न्यू’ड फोटोशू’ट करून प्रामुख्याने विनोदी भूमिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हीने खास बो’ल्ड अंदाजामधील एक फोटो शेअर केला.

वनिताचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढला आहे. अशा प्रकारचे फोटोशू’ट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले आहे. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वजनाचा न्यू’न’गं’ड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा बो’ल्ड फोटो शेअर केला.

या बो’ल्ड आणि ह’ट’के विषयावर सुप्रसिद्ध यू ट्युबर हर्षदा स्वकूळ यांनी अभिनेत्री वनिता खरात हिची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी वनिताला तिच्या घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती असे विचारल्यावर वनिताने सांगितले की, “या फोटोशूट साठी अभिजित पानसे, तेजस नेरुरकर व भरत दाभोलकर यांच्यासारखी मा’त’ब्ब’र मंडळी आहेत म्हंटल्यावर मी एका क्षणांत होकार दिला.”

वनिता म्हणाली की, “मला फोटोशू’ट करतांना इतकी भी’ती वाटली नाही, त्यापेक्षा जास्त भी’ती मला आई-बाबांना सांगतांना वाटली. कारण की, मी या फोटोशू’ट बद्दल घरच्यांना आधी काहीही सांगितले किंवा साधे विचारलेही नव्हते. सर्वप्रथम मी माझ्या आईला सांगितले की, “मी न्यू’ड फोटोशू’ट केलेय. तर तिला न्यू’ड हा शब्दही माहिती नव्हता.

मग तिला समजावले की, या फोटोत मी उ’घ’डी दिसणार आहे. तसे इ’न’र’वे’अ’र आहेत, पण फोटोत मात्र मी उ’घ’डी’च दिसणार आहे. यावर आई म्हणाली, “ठीक आहे, काही प्रॉ’ब्ले’म नाही. ओके.” ती इतकी कूल रि’ऍ’क्ट झाल्यावर माझा विश्वासच बसेना, मग मी तिला फोटो दाखविला तरही ती म्हणाली की ,”ठीक आहे, मस्त, छान आहे. आता हे सगळं तुझं कामच आहे म्हणाल्यावर, असं होऊ शकतं. ओके.”

माझा भाऊ पण म्हणाला की, “अरे! काय मस्त फोटो आलाय दीदी!, कमाल दिसतीयेस तू.” माझे बाबाही तितक्याच कूल पद्धतीने रि’ऍ’क्ट झाले. ते ही म्हणाले की, “छान आहे, मस्त आहे, काही ह’र’क’त नाही.” त्यामुळे आता जगात कुणीही काहीही बोललं तरी मला काहीही फरक पडत नाही.

शिवाय मला खूप सकारात्मक प्रतिक्रिया आल्या, काही न’का’रा’त्म’क’ही आल्या, पण सकारात्मक प्रतिक्रिया इतक्या आल्या आहेत की मला तिकडे बघायचीही गरज वाटत नाही. माझे मित्र-मैत्रिणी तर म्हणाले की , ” वने! तू काय केले आहेस तुला माहिती नाहीय. हे खूप धाडशी आहे. आम्हाला तुझं कॅलेंडर पाहिजेच. आम्ही ते आमच्या सर्व बहिणींना दाखविणार आहोत.”

आणि मग काय?, बघता बघता सोशल मीडीयामध्ये त्याची उ’ल’ट-सु’ल’ट चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. सोशल मीडियामध्ये वनिताच्या चाहत्यांना तिचा हा बो’ल्ड अँ’ड ब्यु’टि’फू’ल अंदाज प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिचं यासाठी अभिनंदन केले आहे. वनिताने खास इंस्टाग्राम पोस्ट लिहित, ‘मला माझ्या टॅलेंटवर अभिमान आहे.

माझं पॅशन, माझा आत्मविश्वास.. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे कारण मी मी आहे.’ असं म्हणत अनेक ‘बॉ’डी’शे’मिं’ग’ करणाऱ्यांना चो’ख प्र’ति’उ’त्त’र दिलं आहे. या फोटोद्वारे तिने एक चांगला विषय मांडला आहे. यासाठी केवळ सामान्य लोकच नव्हे तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. वनिताच्या या धा’ड’सा’चं अभिनेत्री सई ताम्हणकरनेही कौतुक करत खास इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment