या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले चक्क न्यू’ड फोटोशूट, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सिनेमा व टी. व्ही. मालिकांमधील मराठमोळी कलाकार अभिनेत्री वनिता खरातने एका कॅलेंडरसाठी न्यू’ड फोटोशूट केले असून, या फोटोद्वारे तिने एक चांगला विषय मांडला आहे.

यासाठी केवळ सामान्य लोकच नव्हे तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. वनिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले आहे की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे … कारण मी, मी आहे.

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय रसिक प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटातील गाणी तर लोकांनी अक्षरशः डो’क्या’व’र घेतली होती. या चित्रपटात शाहिद आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना प्रचंड आवडला होता.

शाहिदच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या हातून चुकून का’चे’चा ग्ला’स फु’ट’तो, त्यावर शाहिद तिच्या मागे मारायला धावतो. घरापासून ते बिल्डिंगच्या प्रवेशद्वारापर्यंत ही मोलकरीण जी’व तो’डू’न धावते. या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. या चित्रपटातील या मोलकरणीच्या भूमिकेत एक मराठी अभिनेत्री झ’ळ’क’ली होती.

या अभिनेत्रीचे नाव वनिता खरात असून सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिच्या नावाची चर्चा रंगली आहे. वनिताने एका कॅलेंडरसाठी चक्क न्यू’ड फोटोशूट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ सामान्य लोकच नव्हे तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी यासाठी तिचे कौतुक केले आहे.

पण कौतुकसोबतच वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा बो’ल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवयाही उंचावल्या गेल्या आहेत. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले आहे. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वजनाचा न्यू’न’गं’ड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे.

वनिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले आहे की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे … कारण मी, मी आहे.

वनिताने हा फोटो शेअर केल्यानंतर काहीच तासांत या फोटोला अनेक लाईक्स मिळाले असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. वनिताचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढला आहे. आपलेही या विषयावर जर प्रामाणिक मत असेल ते कंमेंट करा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

7 thoughts on “या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले चक्क न्यू’ड फोटोशूट, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

 1. Vanita kharat nude photo urale hote ka life madhe..

  Ha dhanda changala aahe nagade photo kadayacha..
  Ani publicity milavayachi …

  1. मित्रा तुझ्या तुझ्या बोलण्यावरून कळली तुझी विचारसरणी. मराठी वाचता येत नाही वाटतं तुला. तिने अंगप्रदर्शन केलं नाहीये रे. तिचं म्हणणं आहे की तिचं तिच्या शरीरावर प्रेम आहे. जरा मेंदूवर चढलेली बुरशी साफ करून. एखाद्या स्त्री कडे सन्मानाने बघ म्हणजे तुला नागडी बाई दिसणार नाही.

   1. अशा लाज लज्जा सोडलेल्या स्त्री कडे का म्हणून सन्मानाने पहायचे। पैसा नी पब्लिसिटी वाट्टेल ते करून नंतर सारवासारव करायची

   2. शरीरावर प्रेम आहे हे सांगायला काय नागडे होणे गरजेचे आहे का, एक साधा प्रश्न

 2. Whatever you want to do you can do but don’t exposed because now you will feel better but Dont forget it will make effect on your full life
  So don’t think only todays

 3. असा फोटो काढायची खरंच गरज आहे का? स्वतःवर प्रेम करायला हवे हे मान्य पण त्यासाठी अंगप्रदर्शनची आवश्यकता नाही.

Leave a Comment