आपल्या पतीमुळे झाले या अभिनेत्रीचे करियर बरबाद, शेवटी वेश्याव्यवसाय करत दिवस काढत होती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

1970 च्या दशकात बॉलीवुडच्या मायानगरीत अनेक सुंदर, मोहक अदाकारी अभिनेत्रींनी राज्य केले. मात्र लाइमलाइट मध्ये आल्यावर त्यांच्या आयुष्यात अचानकपणे काही अशा गोष्टी घडून आल्या. ज्यामुळे त्यांचे करियर विस्कळीत तर झालेच.

त्याचसोबत त्यांचे आयुष्य देखील संपले. अशीच एक अभिनेत्री जी अगदी लहान वयातच स्टार बनली. मात्र त्यानंतर तिचा शेवट खूपच वाईट प्रकारे झाला. जे ऐकून तुमच्या देखील अंगावर काटा उभा राहिल.

Vimi

1967 मध्ये रिलीज झालेला चित्रपट “हमराज” मधून बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण करणारी अभिनेत्री विमी ही अगदी एका रात्रीत स्टार बनली. हिच्या अप्रतिम लावण्यावर त्या काळात खूप लोक फिदा होते. या चित्रपटाच्या भन्नाट यशानंतर तिला सलग 10 चित्रपटात काम करायला मिळाले. परंतु दा’रू, वाढते कर्ज आणि बेकार फॅमिली यामुळे तिच्या करियरचा शेवटी झाला व तिचा अं’त झाला.

See also  फक्त 17 व्या वर्षी आई बनली होती सलमान खान सोबत काम केलेली हि अभिनेत्री...

तुम्हांला ठाऊक आहे का, चित्रपटांत काम करण्यापूर्वी विमी ही विवाहित होती. मात्र या सर्व गोष्टींचा तिच्या करियरवर काहीच परिणाम झाला नाही. तिच्या पतीचे नाव शिव अग्रवाल हे होते. तर ते कोलकाता मधील एक बिझनेसमॅन होते. पण विमी सोबत त्यांचे लग्न झाल्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर खूप नाराज होते.

4035a850 9434 11ea b3f7 878e8998e1e8

मीडियाच्या माहितीनुसार विमीचे पती तिच्या करियरवर खूप लक्ष ठेवत असत. तसेच तिच्या सासरच्या मंडळींना सुद्धा तिचे चित्रपटांत काम करणे मुळीच आवङत नव्हते. त्यामुळे तिचे पती तिला सतत प्रचंड त्रा’स द्यायचे. इतकंच नव्हे तर विमीने कोणता चित्रपट साइन करावा आणि कोणता करू नये, हे देखील तेच ठरवायचे. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा स्टारङम कमी होत गेला आणि आपल्या आईवडिलांच्या सांगण्यानुसार तिच्या पतीने अखेर तिच्यासोबत घटस्फो’ट घेतला.

See also  शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने शेयर केलं चक्क आपलं बेडरूम मधील से'क्स पोजिशनचे सिक्रेट, जाणून थक्क व्हाल!

आपल्या घटस्फोटानंतर विमी एकटीच राहू लागली. ती दिसायला अतिशय देखणी होती, त्याचसोबत तिची अभिनयकला सुद्धा अफलातुन होती. मात्र त्यानंतर फिल्ममेकर्स तिला वारंवार टा’ळू लागले. त्यामुळे तिला चित्रपट मिळणे मु’श्की’ल होऊ लागले.

maxresdefault 4

विमी जवळ आता तिचे करियर देखील उरले नव्हते आणि नाते सुद्धा शिल्लक नव्हते. मग ती इंडस्ट्रीमधील प्रोङयुसर जॉली सोबत राहू लागली. त्याने तिला वेळोवेळी मदत तर केली पण बदल्यात तिचे शो’ष’ण सुद्धा केले. बिचारी विमी एवढी एकटी पडली की तिचं आपलं असं विचारपूस करणारे कुणी राहिलेच नाही.

सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यात करियर देखील नष्ट झाले. या सगळ्याचे टे’न्श’न घेऊन ती पूर्ण ङि’प्रे’श’न मध्ये गेली आणि तिने दा’रू’चा आधार घेतला. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी, म्हणून तिने वे’श्या’व्यवसाय सुरू केला. त्यामुळे तर तिचे थोडेफार उरलेसुरलेले करियर सुद्धा संपून गेले. सतत दा’रू पिऊन तिचे लिव्हर ख’रा’ब झाले आणि 22 ऑगस्ट 1977 ला विमीने अवघ्या 34 व्या वयात या जगाचा निरोप घेतला.

See also  बिग बॉस 15 ची विजेती ठरली ही स्पर्धक, ट्रॉफीसह तिने जिंकले 40 लाख रुपयांचे रोख बक्षीस...

vimi tragic story hindi

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment