सलमान खान सोबत काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्र्या अचानक झाल्या गायब, या अभिनेत्रीचा तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आज कोण ओळखत नाही त्याने ९० च्या दशकात खूप सुपरहिट चित्रपट केले. ‘हम आपके है कौन’, ‘मैने प्यार किया’ असे अनेक चित्रपट केले आणि चित्रपटसृष्टीत आपली ओळख बनवली आहे.

आज हि सलमान खान खूप सुपरहिट चित्रपट करत आहे आणि आजच्या पिढीतहि तो खूप लोकप्रिय आहे. त्याने ज्या चित्रपताट काम केले तो चित्रपट खूप सुपरहिट होतो. सलमान खान सोबत जी अभिनेत्री काम करते ती अभिनेत्री देखील खूप लोकप्रिय होते. त्यामुळे सलमान खान सोबत काम करण्यासाठी खूप अभिनेत्र्या उत्सुक असतात.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खानसोबत काम करण्यासाठी बऱ्याच अभिनेत्र्या खूप उत्सुक असतात. सलमान खानबरोबर एखाद्या अभिनेत्रीने काम करणे याचा अर्थ असा कि ती अभिनेत्री स्टारडमची दारे उघडत आहे. तथापि, असही नाहीये की सलमान खान सोबत काम करणाऱ्या सर्व अभिनेत्रींनी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवले. बऱ्याचं अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सलमान खानबरोबर एक-दोन चित्रपटांमधे काम केले आणि अचानक गायब झाल्या आहेत की आजपर्यंत कोणालाच माहित नाही की त्या कोठे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.

See also  घटस्फो'टानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केले नाही दुसरे लग्न, या अभिनेत्रीने तर आपल्या मुलांना देखील...

salman pooja 0.jpeg?qu1AIsDJQh9Q9z

पूजा डडवा: ‘वीरगती’ या चित्रपटात पूजा डडवा सलमान खान सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सलमान खान व्यतिरिक्त पूजाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिला चित्रपटश्रुष्टीत जास्त यश मिळू शकले नाही. बऱ्याच कालावधी पासून चित्रपटसृष्टी पासून दूर असलेल्या पूजाची आर्थिक परिस्थिती खूपच वा’ई’ट असल्याची बातमी बर्‍याच काळापासून येत होती. पूजा आ’जा’री देखील होती, जेव्हा सलमान खानला हे समजले तेव्हा त्याने पूजाला आर्थिक मदत केली.

rambha

रंभा: अभिनेत्री रंभा ने सलमान खान सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री रंभा ने बंधन या चित्रपटापासून ते जुडवा चित्रपटापर्यंत सलमान खानबरोबर काम केले. तथापि, सलमान खान सारख्या सुपरस्टार बरोबर काम करूनही रंभा ची कारकीर्द फारशी टिकली नाही. अभिनेत्री रंभाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, तमिळ, तेलगू, भोजपुरी, कन्नड आणि बंगाली चित्रपट देखील काम केले आहे यानंतर रंभाने मालिकांमध्ये काम करणे सुरु केले. तथापि, रंभा गेल्या काही वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर होती.

See also  एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत या अभिनेत्रीचे होते अफेयर, शेवटी कंटाळून केले तिने लग्न...

salman

चांदनी: ‘सनम बेवफा’ या चित्रपटात चांदनीने सलमान खानसोबत काम केले होते. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु, चांदनीची कारकीर्दही आकाशाला स्पर्श करु शकली नाही. काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर चांदनी चित्रपटसृष्टीतून अचानक छूमंतर झाली आणि नृत्य शिकवण्यासाठी परदेशात गेली.

renu arya actress found

रेणू आर्या: सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात सलमान खानसह रेणू आर्याने देखील काम केले होते. या चित्रपटात सलमान खानखेरीज फारुख शेख आणि रेखादेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या नंतर रेणूने काही चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि इंडस्ट्रीला कायमचा निरोप दिला.

kanchan actress bollywood

कंचन: अभिनेत्री कंचनने सलमान खानबरोबर ‘सनम बेवफा’ या चित्रपटमध्ये काम केले होते. कंचन यांनी हिंदी व्यतिरिक्त दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये देखील काम केले. कंचन अक्षय कुमारच्या ‘अमानत’ आणि गोविंदाच्या ‘कुली नंबर वन’ या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती. पण त्यानंतर अचानक कांचनने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आणि आता त्याच्याबद्दल काही माहिती नाही.

See also  ज्या घरात भाड्याने राहायचा, शेवटी तेच घर "या" अभिनेत्याने खरेदी केले, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment