या बॉलिवूड अभिनेत्रीमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानवर आली आहे खूपच वा’ईट वेळ, कारण ऐकून थक्क व्हाल!
मित्रांनो आपल्या या संपूर्ण जगात एकाच चेहऱ्याच्या सात व्यक्ती असतात. हे तर तुम्ही देखील ऐकलेच असेल. म्हणजेच थोडक्यात सेम टू सेम आपल्या सारख्या दिसणारे कित्येक लोक या जगात आहेत. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, सेम टू सेम म्हणजे ङु’प्लि’के’ट दिसल्याने एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात अनेक क’ठी’ण स’म’स्यां’ना तों’ड द्यावे लागले आहे.
परंतु तुम्हांला माहित आहे का, आपल्या चकाचौंध बॉलीवुड च्या दुनियेत सध्या असाच एक प्रकार घडत आहे. क्यूट आणि सॉफ्ट लुकिंग अभिनेत्री “जरीन खान” हिला तर आपण सर्वजण ओळखतो.
आपल्या करियरच्या सुरूवातीला तिने अभिनेता सलमान खान सोबत ङेब्यू केला होता. मात्र सध्या लॉ’क’ङा’ऊ’न काळात ती एका सं’ता’प’ज’न’क गोष्टीमुळे खूपच चर्चेत आहे.
कारण आपल्या मध्ये अभिनयाचे कौशल्य आणि बो’ल्ड लुक असूनही काम मात्र काहीच नाही, त्यामुळे ती खूप चिं’ते’त आहे. आता पुन्हा एकदा ती याच मुद्द्यावरून चर्चेत असते.
खरं तर जरीन ही अभिनेत्री कैटरीना कैफची ह’म’श’क’ल असल्याने तिला अनेक सं’क’टां’चा सा’म’ना करावा लागत आहे. तिचे म्हणणे आहे की, कोणताही चित्रपटांतील एक्ट्रर हा आपल्या ह’म’श’क’ल सोबत काम का बरं करेल?
अभिनेत्री जरीन खानची अशी त’क्रा’र आहे की, जेव्हा तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले, तेव्हा तिला कैटरीना कैफ ची ङु’प्लि’के’ट असे म्हटले गेले. त्यामुळे जरीन खान समजते की, कदाचित याच कारणामुळे मला काहीच काम मिळत नाही.
लॉ’क’ङा’ऊ’न दरम्यान जरीन ने सांगितले होते की, तिचा बँक बॅलन्स आता संपत चालला आहे. त्यामुळे तिला आता कामाची खूप गरज आहे. लॉ’क’ङा’ऊ’न मध्ये तिचा सर्व बँक बॅलन्स संपवून गेला आहे. जरीन खान ने म्हटले की, सलमान खान सोबत ङेब्यू तर केला होता, त्यानंतर मी त्याच्याकडे नेहमी काम मागू शकत नाही.
जरीन खान म्हणते की, मला एक गोष्ट मुळीच समजत नाही की, लोकांना मी जरीन खान म्हणून का बरं दिसत नाही. कारण माझे नाव नेहमीच अनेक एक्ट्रेस सोबत जोडले जाते. कधी मी लोकांना कैटरीना कैफ ची ङु’प्लि’के’ट दिसते.
तर कधी माझे नाव पूजा भट्ट सोबत जोडले जाते. त्यानंतर पुढे ती म्हणते की, कधी लोकांना मी प्रीती जिंटा सारखी दिसते. तर कधी त्यांना माझ्या मध्ये सनी लियोनी दिसते. ती म्हणते की, मी या गोष्टीने है’रा’न आहे की, मी जरीन खान आहे..तर लोकांना माझ्यामध्ये मी का बरं दिसत नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.