या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करतात हे साईड बिझनेस, हि अभिनेत्री तर या व्यवसायातून कमवते करोडो रुपये…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अगदी सिक्रेट बातमी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत असते. जसे की तुम्ही ऐकलेच असेल की आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री या फक्त चित्रपटांत काम करत नाहीत. तर त्या याव्यतिरिक्त स्वतःचा बिजनेस देखील करतात. आता तुम्ही म्हणाल की, बिजनेस करणे, हे काय सोपे काम नाही. हो बरोबर तर आहे. अहो पण आपल्या या अभिनेत्री ब्रेन विथ ब्यूटी क्वीन आहेत. त्यामुळे त्या स्वबळावर अतिशय उत्कृष्ट बिजनेस करतात. चला तर मग पाहूया या सौंदर्याच्या अदाकारी अशा ब्यूटीफुल क्वीन या नेमका कोणता बिजनेस करतात बरं..

शिल्पा शेट्टी : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक सक्सेसफुल बिजनेस वुमन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी. ही एक सुपरहिट अभिनेत्री तर आहेच. पण त्याचसोबत ती एक उत्कृष्ट बिजनेस वुमन म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही रेस्टॉरंट, स्पा आणि बार या बिजनेस मधून दरवर्षी करोङों कमावते. हल्लीच मुंबईतील वरळी येथे तिने Bastain Chain हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. तसेच बांद्रा मध्ये सुद्धा याच नावाचे तिचे रेस्टॉरंट आधीपासून फेमस आहे. तसेच बांद्रा मध्ये तिचे “रॉयल्टी नाईट बार” देखील आहे. त्याचप्रमाणे मुंबईत तिच्या स्पा चैन आहेत.

See also  अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळतात हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, हि अभिनेत्री तर काजाळ लावल्याशिवाय करत नाही हे काम..

सुष्मिता सेन : अभिनेत्री सुष्मिता सेन हिची एक सुंदर ज्वेलरी लाइन आहे. जी खूपच पॉप्युलर आहे. तिचा हा बिजनेस तिची आई सांभाळते. याशिवाय सुष्मिता सेन चे नाम तंत्रा एंटरटेनमेंट असे एक प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहे. कोलकाता मध्ये तिचे एक रेस्टॉरंट सुद्धा होते, मात्र काही कारणास्तव तिला ते बंद करावे लागले.

दीपिका पादुकोण : अभिनेत्री दीपिका पादुकोण ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फीस् घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण ती सुद्धा एक सक्सेसफुल बिजनेस वुमन आहे. आपल्या अप्रतिम फॅशन सेन्समुळे तिने स्वतःचे ऑनलाईन फॅशन लाइन मध्ये “ऑल अबाऊट यू” हे लॉन्च केले. जे बहुतांश ऑनलाईन फॅशन ब्रँड Myntra वर उपलब्ध आहे.

कैटरीना कैफ : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मोस्ट ब्यूटीफुल आणि क्यूट अभिनेत्री कैटरीना कैफ ही एक फेमस अभिनेत्री आहे. परंतु आता ही सुद्धा एक सक्सेसफुल बिजनेस वुमन बनली आहे. 2019 मध्ये कैटरीनाने भारतीय सौंदर्य रिटेलर नायका सोबत हात मिळवून स्वतःचे Kay ब्यूटी प्रोङक्ट लाँच केले. तिच्या कंपनीतील प्रोङक्टसला खूप पसंती दिली जाते.

See also  सुशांतसिंह राजपूतवर येतोय "सु'सा'ई'ड ऑर म'र्ड'र" हा सिनेमा, हुबेहूब सुशांत सारखा दिसतो या सिनेमातील अभिनेता...

करिश्मा कपूर : 1990 च्या दशकातील ब्यूटी क्वीन अभिनेत्री करिश्मा कपूर हिला तर आपण ओळखतोच. करिश्मा ही एक ऑनलाईफ बेबी क्लॉथ स्टोर चालवते. जिथे नुकतेच जन्मलेल्या बाळांपासून ते प्रेग्नंट महिलांचे सर्व कपडे इथे मिळतात. करिश्मा च्या या ऑनलाईफ स्टोर ला ई कॉमर्स वेबसाइट वर Babyoye.com च्या मार्फत ऑपरेट केले जाते.

सनी लियोनी : अभिनेत्री सनी लियोनी ही आपल्या एङल्ट चित्रपटांसाठी खूप फेमस आहे. मात्र आपले काम चित्रपटांपुरतेच मर्यादित न ठेवता तिने बिजनेस मध्ये देखील आपली कमाल दाखवणे सुरू केले आहे. 2012 पासून ती आपले एक अङल्ट शॉप चालवत आहे. ज्यामध्ये एङल्ट खेळणी, आकर्षित कॉस्ट्यूम, पार्टी वेयर, स्विम वेयर, लाइफस्टाइल एक्सेसेरीज यांसारखे प्रोङक्टस मिळतात. तसेच सनी लियोनी ही “लस्ट” या नावाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक ब्रांङ सुद्धा चालवते.

See also  प्रभास आणि 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊत यांनी केली रामायणावर आधारीत चित्रपटाची घोषणा, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment