‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात झाले नविन सदस्याचे आगमन, फोटो पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“माझ्या नवऱ्याची बायको” ही झी मराठी या वाहिनीवरील संपूर्ण महिला वर्गाची आवडती मालिका आहे. सुरुवातीला ही मालिका फक्त महाराष्ट्रातच फेमस होती. परंतु पाहता पाहता ती आता जगभरात प्रसिद्ध आहे.

राधिका आणि गुरुनाथ यांच्या संसाराला एकामागोमाग एक ग्रहण लागतच आहे. मात्र अगदीच सुरुवातीच्या काळात गुरुनाथला सारखे ‘गॅ’री’ असे सतत म्हणवून अक्षरशः भं’डा’वू’न सोडले होते,

133113564 1396150460717589 6842286964850592915 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn

ती नौटंकी शनाया तर तुम्हांला माहितच असेल. या शनायाची मालिकेत ईशा निंबाळकर म्हणून तिची एक मैत्रीण होती.

ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविड. ही सोशल मीडियावर तर नेहमीच एक्टिव असते. मात्र सध्या आदिती ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे.

See also  "आई कुठे काय करते" मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यामध्ये झाले ब्रेकअप?


त्यामुळे ती हल्ली जास्तच चर्चेत आली आहे. तर आदितीने शेयर केलेल्या व्हिडिओ मध्ये आदिती सोबत एक गाडी सुद्धा दिसत आहे. आदितीने नवीन गाडीचा आनंद शेयर करण्यासाठी तो पोस्ट केला होता.

“माझ्या कुटुंबातील एक नवा सद्यस्य, द्रविङांची क्रुझर, नवीन वर्षातील माझी नवीन अनोखी भेट” हे आगळेवेगळे कॅप्शन सुद्धा दिले आहे.
120802987 693237368213916 5299643436484968053 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn

“माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत आदितीने ईशाची अत्यंत सुंदर अशी भूमिका केली आहे. त्यामुळे तिचे चाहत्यांना ती खूपच आवङते.

इतकंच नव्हे तर आदितीची “विरांगणा” ही शॉर्ट फिल्म देखील खूप हि’ट झाली होती.
95137081 911994919271293 1681901061273197824 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn

See also  अरेच्चा, गॅरीची 'शनाया' अडकणार लवकरच विवाहबंधनात, घ्या जाणून कोण आहे तिचा होणारा पती...

आपली लाडकी आदिती ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. त्याचसोबत ती एक उत्कृष्ट गायिका आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment