‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मधील मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून थक्क व्हाल!

सध्या मराठी मध्ये एक मालिका खूप गाजते आहे. जी झी मराठीत सध्या प्रसारित होत आहे. तिचं नाव आहे येऊ तशी कशी मी नांदायला. विषय महिलांच्या जवळचा आहे. कारण नांदने म्हणजे स्त्री आलीच तिचा सं’घ’र्ष आलाच. या मालिकेला प्रेक्षकांनची पसंती ही सध्या खूप मिळत आहे.

mvc

तर त्या मालिकेत एक व्हिलन ची भूमिका करणारी अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या कामाची चर्चेत आहे पण nagitive म्हणून. तर आता अनेकांना तिच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची ती’व्र उत्सुकता आहे. चला तर मग मालविका म्हणजे कोण हे जाणून घेऊ.

कस असत मालिकात व्हि’ल’न साकारणार इज असं पात्र असतच त्याशिवाय मालिका ही पूर्ण होऊ शकत नाहीत. तर येऊ कशी तशी मध्ये आहे मालविका. मालिका प्रसिद्ध व्हावी यासाठी प्रत्येक मालिकेमध्ये असे एक पात्र असतेच जे इइतरांपेक्षा विचित्र असते आणि त्यामुळे मालिकेला एक वेगळे रुपसुद्धा प्राप्त होते. असेच एक पात्र आहे मालविका. बरोबर ओळखलंत मित्रांनो, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मालविका आता खूपच प्रसिद्ध झाली आहे. एवढी की तिचा रा’ग रा’ग करणारी चाहते आहेत किंवा हीच काम व्हि’ल’न म्हणून खरच भारी असेही म्हणणारे माणसे आलीच.

READ  हे मराठमोळं कपल मालदीव मध्ये एन्जॉय करतंय हनिमून, पहा त्यांचे काही खास फोटोज...

Untitled design 2021 02 12T144806.621

आपण तो व्हिडीओ पाहिला असेल जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या मालिकेत नुकतेच आपण पाहिले की, मालविकाने रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला आणि रॉकीला कुत्र्यासारखी वागणूक दिली. त्याबद्दल मालिका ही चर्चेत आली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. अनेक टी’का झाल्या होत्या.

आता त्यावर अनेकजण उतरले की हे का केलं. म्हणजे एवढं किळस वाण कुणी असतं का ? दाखवायला नको होतं. वगैरे वगैरे. हे करणे खरंच योग्य होत का? किंवा गरजेचं होतं का? तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की सांगा. परंतु करमणुकीच्या नावाखाली असे अ’प’मा’ना’स्प’द दृश्य दाखवणं कितपत योग्य आहे? बऱ्याच जणांना हे पटले नाही. चला तर मग जाणून घेऊया मालविकाच्या खऱ्या आयुष्याबद्दल. मालविकाचे खरे नाव आदिती सारंगधार आहे. तिचा जन्म १६ ऑक्टोबर १९८१ ला मुंबईत झाला. अदिती सारंग धर जरी या मालिकेत व्हिलन असली तरी ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे.

READ  बबड्यासाठी शुभ्राने केलेली खास पोस्ट वाचून थक्क व्हाल, म्हणाली,"कधी तू माझा..."

9a74520f12fa11ae7b45e3c7563d8b14

तिने खूप काही सोसलं आहे. पाहिले आहे. मुंबईत तिने लहानच मोठं पण घातलं. तस पाहायला गेलं तर तिचे लहानपण हे मुंबईत गेले. शालेय शिक्षण रामणारेन रुईया कॉलेज मुंबईमधून झाले आहे. तिला लहान असल्यापासूनच अभिनयाची खूप आवड होती आणि आवड असल्याने बऱ्याच नाटक स्पर्धेत तिने बक्षिसेही पटकावली आहेत.

२००९ मध्ये आलेली तिची ‘वा’द’ळवाट’ ही पहिली मालिका आहे. त्यानंतर तिने ‘लक्ष्य’ या मालिकेतही काम केले. त्या मालिकेत तिची भूमिका खूप गाजली होती. ती घराघरात पोचली होती.

D7ZkoHeU8AEDbD3

‘ती रात्र’ हा तिचा पहिला चित्रपट आहे. ‘होऊ दे जरासा उशीर’ यामध्येही तिने अभिनय केला आहे. आदितीचे २५ मे २०१३ ला सुहास रेवंडेकर बरोबर लग्न झाले. या दोघांना एक मुलगाही आहे ज्याचे नाव अरीन आहे. हे छोटस कुटुंब सुखाने संसार करत आहे. तुम्हाला मालविका कशी वाटते? किती आवडते? आम्हाला सांगायला विसरू नका.

READ  मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने सुरु केलाय नवीन व्यवसाय, जाणून घ्या कोणता आहे तिचा नवीन व्यवसाय...

कारण असे की आम्ही मालविका सांगितली कशी आहे तर तुम्ही आता कॉमेंट करून सांगा कशी वाटते ? तर तिच्या कामाचं सध्या कौतुक अस आहे की चाहते खूप आहेत. तिला खूप वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

IMG 20200603 WA0020

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment