बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध व्यक्ती अनुष्का शर्माला म्हणाली, ‘तू काही फार सुंदर दिसत नाहीस’ पुढे जे झाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिं’क’चा’क गर्ल म्हणून फेमस असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तर आपण सर्वजण ओळखतो. अनुष्का ही खूपच स्टाइलिश आणि क्यूट आहे, त्यामुळे तिची एक म’न’मो’ह’क अ’दा पाहण्यासाठी तिचे फॅन्स अगदी का’सा’वी’स होतात.

अनुष्का शर्मा ही आज बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत फेमस अभिनेत्री आहे. मागील दोन वर्षांपासून जरी ती काम करत नसली, तरीही तिने आतापर्यंत अनेक सुपरहि’ट चित्रपटांत काम केले आहे.

मात्र या सुंदर अनुष्काला एक व्यक्ती असे म्हणाली होती की, “तू काही जास्त सुंदर नाही.” काय तुम्हांला ठाऊक आहे का? असे म्हणणारी ती व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने करण जोहरच्या “कॉफी विथ करण” या शो मध्ये स्वतःच या गोष्टीचा खु’ला’सा केला आहे. तिने सांगितले की जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये खूपच नवीन होती. तेव्हा “रब ने बना दी जोङी” या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यानचा हा किस्सा आहे.

See also  2 मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीवर आहे मनापासून फिदा आहे अभिनेत्री श्रुती हसन, पाहा कोण आहे तो?

1e7d2d85c08be725db67195cee03cdd5

अनुष्का ही आपल्या फिल्मच्या कामानिमित्त आदित्य चोपङा यांच्या ऑफिस मध्ये गेली होती. तेव्हा तिला फिल्म मध्ये लीङ रोल मिळाला होता. म्हणून ती खूपच खुश होती. तेव्हा आदित्य चोपङा तिला म्हणाले की, तू टॅलेंटेङ तर आहेस, पण जास्त काही सुंदर दिसत नाही. त्यामुळे तुला इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूपच जास्त मे’ह’न’त घ्यावी लागेल.

शाहरुख खान सोबत केला पहिला चित्रपट: अभिनेत्री अनुष्का शर्मा ही खरं तर खूप ‘ल’की’ आहे. कारण तिला आपल्या करियरच्या सुरूवातीलाच किंग खान शाहरुख खान यांच्यासोबत “रब ने बना दी जोङी” या चित्रपटांत काम करायला मिळाले.

Anushka Sharma denies all reports of pregnancy

 

हा चित्रपट 2008 मध्ये रिलीज झाला होता. अतिशय द’म’दा’र असे यश या चित्रपटाला लाभले होते.

See also  'फौजी' चित्रपटाचा दिग्दर्शक शाहरुख खानच्या मागे दगड घेऊन पळाला होता, कारण जाणून चकित व्हाल

या चित्रपटानंतर अनुष्का शर्मा हिने ब’द’मा’श कंपनी, बैं’ङ’बा’जा बारात, पटियाला हाऊस या चित्रपटांत मध्येही काम केले आहे. मात्र “जब तक है जान” या चित्रपटाने तिच्या करियरला उत्कृष्ट नाव मिळवून दिले.

a658fe9c0dd4b74bc333e2a8785a346f

त्यानंतर मग तिने पिके, एनएच 10, ए दिल है मु’श्कि’ल, दिल ध’ङ’क’ने दो, सुलतान, संजू, सुई- धागा आणि जीरो यांसारखे सुपरङुपरहि’ट चित्रपट केले आहेत.

“जीरो” हा होता शेवटचा चित्रपट: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा “जीरो” हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट ङिसेंबर 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर अनुष्का पुन्हा कधीच चित्रपटांत मध्ये दिसली नाही. त्यानंतर तिने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले.

21 05 2019 7128 anushka sharma 849971401

जिथे “पा’ता’ळ लोक” या वेबसिरीजचे प्रोडक्शन झाले आहे. तर ही वेबसिरीज आणि यातील लीङ अभिनेता यांना या वर्षातील बेस्ट वेबसिरीज आणि बेस्ट अभिनेता हा सन्मान मिळाला होता.

See also  शोएब मलिक नंतर हा पाकिस्तानी आहे भारताचा दुसरा जावई ! कोण आहे भारतीय मुलगी ? जाणून घ्या सविस्तर

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment