“इंडियन आयडॉल” शो संपताच बायको सोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जोय आदित्य नारायण, पहा त्यांचे रोमॅंटिक फोटो…
मनोरंजन क्षेत्रात जेवढा संघर्ष आहे, तेवढंच संघर्षानंतर मिळणारे यश सुद्धा आहे. अनेक अभिनेते – अभिनेत्री आज आपण पाहत असाल की ज्यांनी सुरुवातीला खूप संघर्ष केला; पण आज ते अलिशान जीवन जगत आहेत. करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. परदेशात फिरायला जातात, मोठमोठ्या महागड्या गाड्या वापरतात.
कारण पैश्याला त्यांच्याकडे काहीच कमी नसतं. असाच पैश्याला काहीच कमी नसणारा छोट्या पडद्यावर आपल्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याबाबत बऱ्याचश्या गोष्टी व्हायरल होत आहेत. कारण तो सध्या मालदीव ला बायको सोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत त्याचं नाव आहे आदित्य नारायण.
इंडियन आयडॉल च्या बाराव्या पर्वाचा सूत्रसंचालक. जो मागील काही दिवसात फार चर्चेत आहे. त्याच्या सोशल मिडीयावर त्याने शेयर केलेली बायको सोबतची फोटो चाहत्यांना चांगलीच आवडत आहेत. तर काही त्यावर कमेंट करून ट्रोल सुद्धा करत आहेत. आदित्य नारायण एक उत्तम अभिनेता सुद्धा आहे. त्याचा चांगलाच चाहता वर्ग सुद्धा आहे. सोशल मिडीयावर ही तो फार कार्यरत असतो. इंडियन आयडॉल शो च्या या बाराव्या पर्वाने तर खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे. आदित्य सुद्धा घराघरात पोहचलेला आहे.
सिंगर पवनदीप ने हा शो जिंकला आहे. आदित्य नारायण च्या बायकोचे नाव आहे श्वेता अग्रवाल. जे सध्या मालदीव मध्ये मजा करत आहेत. दोघे नवरा बायको. श्वेता आणि आदित्य ने २०२० मध्ये लग्न केले होते. त्यांना त्यावेळीच फिरायला जायचं असेल; पण कामामुळे आणि कोरोना मुळे शक्य झालं नसेल म्हणून शो संपल्या संपल्या ते सोशल मिडीयावर कळले की मालदीव ला आहेत म्हणून. सध्या त्यांचे फोटो फार व्हायरल होत आहेत. शापित या चित्रपटा दरम्यान त्या दोघांची ओळख झाली होती.
जी मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात. मग काय प्रेम सशक्त होत गेलं जे लग्नात बदललं. मालदीव ला जाताना विमानतळावरचे फोटो त्यांनी शेयर केले होते. ज्यामध्ये त्यांनी कोरोना नियमांचे पालन केल्याचे दिसून येत आहे. मालदीव ला त्यांनी सनसियामया या रिसोर्ट मध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
दोघांनी आपापल्या सोशल मिडियावर जेवणाचे, निसर्गरम्य परिसराचे फोटो शेयर केलेली आहेत. ज्यावर चाहत्यांनी खूप कमेंट केलेल्या आहेत. आदित्य नारायण हा कायम चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. तर त्याला मालदीव ट्रीप आणि पुढील भावी आयुष्याच्या यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.