प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

प्रसिद्ध गायक आणि होस्ट आदित्य नारायण ने अनेक कार्यक्रमांचे संचालन केले आहे आणि ते सर्व कार्यक्रम खूप हिट झाले होते तसेच आदित्य ने बरेच गाणे देखील गायले आहेत. आदित्य नारायण ने ‘सा रे ग म प’ हा शो देखील होस्ट केला आणि या शो मध्ये प्रसिद्ध गायक नेहा कक्कर हि जज होती. या शो मध्ये प्रेक्षकांना नेहा आणि आदित्य नारायण यांची जोडी फार आवडली होती.

Aditya Narayan

त्यानंतर आदित्य ने ‘इंडियन आयडॉल’ हा शो देखील होस्ट केला होता या शो मध्ये नेहा जज होती या शो मध्ये देखील प्रेक्षकांना आदित्य आणि नेहाची जोडी फारच आवडली होती कि सगळीकडे अशी हि अफवा होती कि नेहा आणि आदित्य यांचे लग्न होणार आहे परंतु असे काही झाले नाही. तर नेहा कक्करने आता काही दिवसांपूर्वी गायक रोहनप्रीत सिंग याच्याशि लग्न केले. या लग्नाची सोशल मीडिया वर खूप चर्चा होती. नेहा आणि रोहन प्रीत यांच्या लग्नाविषयी ऐकल्यावर आदित्यला विश्वासच बसला नव्हता.

READ  'माई नेम इज खान' चित्रपटातील काजोल-शाहरुखचा मुलगा आज असा दिसतो, पाहून थक्क व्हाल!

तर आता आदित्य नारायण लग्न करणार आहे. तुम्हाला माहित आहे का कि आदित्य कोणाशी लग्न करणार आहे? तर या आम्ही तुम्हाला सांगतो कि कोण आहे ती मुलगी जिच्याशी आदित्य लग्न करणार आहे.

गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणचा रोका सोहळा श्वेता अग्रवालसोबत करवाचौथच्या दिवशी झाला आहे. आदित्य आणि श्वेता यांच्या या रोका सोहळ्याची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

04 11 2020 aditya narayan 21021737

आदित्यने गेल्या महिन्याच्या शेवटी त्याच्या आणि श्वेताच्या लग्नाची घोषणा केली होती. आदित्य आणि श्वेता जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आदित्यने एक दिवस आधी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते की तो लग्नाची तयारी करणार आहे.

article l 20201130818364467004000

आदित्यने समोर आलेल्या रोका सोहळ्याचे फोटो शेअर केले नाही. हे फोटो आदित्य चे वडील उदित नारायण यांच्या एका फॅन पेजवरून शेअर केले गेले आहे. या चित्रात आदित्यचे वडील उदित नारायण आणि त्याची आई दीपा नारायण आहेत. तर श्वेता तिच्या कुटुंबा सोबत दिसत आहे. आदित्य आणि श्वेता दोघेही खूप गोंडस दिसत आहेत. आदित्यच्या हातात एक नारळ आहे, तर श्वेताने शगुनाचे ताट धरलेले आहे.

READ  या प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी केले होते अंतरजातीय आणि धर्म बदलून लग्न, या अभिनेत्रीने तर...

एक दिवसांपूर्वी आदित्यने त्याच्या एका पोस्टमध्ये पत्नी श्वेता अग्रवाल वर खूप प्रेम दाखवलं होतं. त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही लग्न करणार आहोत! मला खूप आनंद होत आहे कि मला श्वेता आणि माझी सोलमेट 11 वर्षापूर्वी मिळाली आणि डिसेंबरमध्ये आमचे लग्न होणार आहे. आम्ही दोघेही खूप खासगी लोक आहोत आणि विश्वास ठेवतो की खाजगी जीवन जगणे अधिक चांगले आहे. लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. डिसेंबरमध्ये भेटू. ”

आदित्यचे वडील आणि प्रख्यात गायक उदित नारायण यांना आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आदित्य आणि श्वेता यांच्या या लग्नाबद्दलच्या अनेक आशा प्रकट केल्या, परंतु लग्नाआधी त्यांनी आपला मुलगा आदित्यला काय सल्ला दिला आहे हे हि उदित नारायण यांनी सांगतले.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांना आहेत खूपच गं'भी'र आ'जार, या अभिनेत्रीला तर या आ'जारामुळे...

उदित नारायण यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, आपल्या एकुलत्या एका मुलाचे लग्न मोठ्या जल्लोषात करायचे आहे, परंतु को’रो’ना’च्या दृष्टीने ते शक्य होणार नाही. हे लग्न फारच थोड्या लोकांमध्ये मुंबईतील एका मंदिरात होईल, असे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये केवळ काही खास आणि जवळच्या लोकांना आमंत्रित केले जाईल.

Leave a Comment