या मोठ्या कारणामुळे नेहा कक्करच्या लग्नाला येणार नाही तिचा बेस्ट फ्रेंड आदित्य नारायण, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर तिच्या लग्नामुळे आता चर्चेत आली आहे. इतकेच नाही तर नेहा कक्कर तिचे फोटो आणि व्हिडीओजसह सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

त्याच वेळी, तिचा खूपच जवळचा मित्र आदित्य नारायण नेहा कक्करच्या लग्नात सहभागी होणार नाही अशी बातमी समोर आली आहे. एका मुलाखतीदरम्यान आदित्य नारायण म्हणाला कि, “नेहा कक्करच्या लग्नात तो सहभागी होणार की नाही याची आपल्याला खात्री नाही.”

एका मुलाखतीत तो म्हणाले की, ‘मला लग्नाला उपस्तिथ राहायला आनंद होईल, पण लग्न दिल्लीत होणार आहे. मला खांद्याला गं’भी’र दु’खा’प’त झाली आहे आणि मला याची खात्री नाही की मी उपस्थित राहू शकेन, पण म्युझिक रियलिटी शोमधून विशाल सर, हिमेश रेशमिया सर्व लग्नाला हजेरी लावतील.’

आदित्य नारायण पुढे म्हणाला कि, “नेहा माझी खूप चांगली मैत्रिण आहे आणि मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. मी रोहनला (नेहाचा होणार पती) तेव्हापासून ओळखतो जेव्हापासून तो ‘सा रे गा मा पा लिटल चॅम्प्स’ चा सेंकेंड रनरअप बनला होता. ज्या शो ला मी 2018 मध्ये होस्ट केले होते. माझे दोन चांगले मित्र लग्न करणार आहेत याचा मला फार आनंद आहे.”

सूत्रांच्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला नेहा कक्कर पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न करणार आहे. नेहाला नववधू बनताना पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. होय, सूत्रांच्या माहितीनुसार नेहा आणि रोहनप्रीत 26 तारखेला दिल्लीमध्ये लग्न करणार आहेत.

null

अलीकडेच नेहा आणि रोहनप्रीतने सोशल मीडिया पोस्टही शेअर केल्या आणि एकमेकांवर प्रेम व्यक्त केले. यासोबतच 21 ऑक्टोबर रोजी दोघांचेही एक गाणे प्रदर्शित होणार आहे. ज्याचे शीर्षक ‘नेहू दा व्याह’ आहे. या गाण्याचे बोल आणि संयोजन नेहा कक्कड़ यांनी तयार केले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment