या व्यक्तीने जेनेलियाच्या कानशिलात लावली होती, म्हणून तब्बल 13 वर्षांनी रितेश देशमुखने घेतला बदला…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

महाराष्ट्राची लाडकी सून अभिनेत्री जेनेलिया ङिसूजा ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जेनेलिया ने आतापर्यंत बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. “तुझे मेरी कसम” या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रितेश देशमुख सोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेयर केली होती. त्यानंतर ती “जाने तू या जाने ना” या चित्रपटात झळकली होती.

यामधील Pappu Can’t Dance हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे या गाण्यात अयाज खानने तिच्या कानफटात लावली होती. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, तब्बल 13 वर्षांनंतर रितेश देशमुखने या गोष्टीचा बदला घेतला आहे. रितेशने सुद्धा अयाज च्या कानशिलात चांगलीच सणसणीत लावून दिली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

See also  अभिनेत्री करीन कपूर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यातील फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

“जाने तू या जाने ना” या चित्रपटात जेनेलिया ने आदितीची भूमिका साकारली होती. तर अयाजने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील Pappu Can’t Dance या गाण्यात आदिती ङान्स करत असताना तिचा होणारा नवरा तिच्या कानशिलात लावतो. तर या सीनचा बदला देखील रितेशने अतिशय मजेदार ढंगात घेतला आहे. रितेशने सुद्धा अयाज ला मारले आहे, हा व्हिडीओ स्वतः अयाजने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

अयाजने शेयर केलेल्या व्हिडीओ मध्ये तो आणि रितेश हे दोघेही एकमेकांची मस्करी करताना दिसत आहे. तर यामध्ये रितेश त्याला मारत आहे. हा व्हिडीओ शेयर करत अयाजने एक अप्रतिम कॅप्शन दिले आहे. दरम्यान “जाने तू या जाने ना” मध्ये झळकलेला अयाज खान हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कलाकार आहे.

See also  या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री रेखा, पण यांचा नकार ऐकून रस्त्यावर अनवाणी धावली होती रेखा...

टेलिव्हिजनवरील “दिल मिल गए” या मालिकेतून तो खरा नावारूपास आला. या मालिकेत त्याने ङॉ. शुभांकर रॉय ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तो ब्लफमास्टर, हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, चष्मे बहादूर, कुलवधू, परिचय, पुनर्विवाह, लौट आओ तृष्णा, केसरी नंदन, कैसी ये यारियां या मालिकांमध्ये झळकला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  वयाच्या चाळीशीत देखील या प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, ही अभिनेत्री तर वयाच्या 43 व्या वर्षी...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment