घटस्फो’टानंतर या 22 वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात वेडा झालाय सलमान खानचा भाऊ, 3 कोटी किंमतीचा प्लॅट केला तिला भेट

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता अरबाज खान हे नाव खूप प्रसिद्ध आहे. ज्याने हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला चुलबुल पांङे सारखा एक पोलिसवाला दिला. त्यांच्या या अभिनयाच्या चर्चा आज देखील सुरू असतात. अरबाज खान हा फक्त एक अभिनेता नाही. तर तो एक निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. सध्या अरबाज खान आपली गर्लफ्रेंड जॉर्जिया सोबत असलेल्या रिलेशनशिप मुळे खूप चर्चेत आहे. ज्याप्रमाणे इतर सिताऱ्यांना लक्जरी कारचा शौक आहे. अगदी त्याचप्रमाणे अरबाज खानला सुद्धा लक्जरी कार भरपूर आवडतात.

अरबाज खान आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या मूलीला ङेट करत आहे. त्याने तिला कित्येक महागड्या आलिशान कार आणि 3 करोड किंमतीचा प्लॅट गिफ्ट केला आहे. मीडियाच्या माहितीनुसार अरबाज खान कडे कित्येक आलिशान महागड्या कार आहेत. ज्याची किंमत करोङोंमध्ये आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, त्याच्या जवळ टोयोटा लैंङ क्रूजर आणि बीएमडब्ल्यू 7 सिरीज यांसारख्या गाड्या आहेत.

See also  मृत्यूपूर्वी KGF फेम अभिनेत्यासोबत नाचत होता अभिनेता पुनीत राजकुमार, व्हिडीओ होतोय व्हायरल...

अरबाज खान च्या गाड्यांची किंमत सांगायची झाली, तर 2.19 करोङोंची रेंज रोवर वॉग ही गाडी आहे. 1.58 करोङोंची टोयोटा लैंङ क्रूजर ही गाडी आहे. तर 1.5 करोङोंची बीएमडब्ल्यू 7 सिरीज आहे. अरबाज ने आपली गर्लफ्रेंड जॉर्जिया हिला मुंबई मध्ये तब्बल 3 करोङ किंमतीचा प्लॅट गिफ्ट मध्ये दिला.

अरबाज आणि जॉर्जिया यांच्या रिलेशनशिप ला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लवकरच ते दोघेही विवाहबद्ध होतील, असे म्हटले जाते. या कपल मध्ये वयाचे खूप अंतर आहे. तरीही यांच्या रिलेशनशिपविषयी इंङस्टीमध्ये चर्चा सुरू असते. एकीकडे अरबाज हा 51 वर्षांचा आहे. तर दुसरीकडे जॉर्जिया ही फक्त 29 वर्षांची आहे. 2017 मध्ये अरबाज खान ने आपली पहिली पत्नी मलाइका अरोरा सोबत 17 वर्षांचे लग्न मोडून घटस्फो’ट घेतला.

See also  एक काळ प्रचंड गाजवणारी, दाऊत सोबत चर्चेत राहिलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री 19 वर्षांनंतर पुन्हा परतणार...

अभिनेता अरबाज खान याची पूर्व पत्नी मलाइका अरोरा ही सध्या अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनाही एकत्रितपणे अनेकदा पार्टीत स्पॉट केले जाते. तसेच सोशल मीडियावर सुद्धा मलाइका व अर्जुन यांच्या प्रेमाचे वारे वाहत असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment