दिवाळीनंतर आर्यनला जावे लागणार ‘मन्नत’ पासून दूर, शाहरुख- गौरी यांचा सर्वांत मोठा निर्णय, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अभिनेता शाहरूख खान आणि गौरी यांचा जीव बऱ्याच दिवसांनंतर अखेर भांड्यात पडला. मागील 26 दिवस आर्थर रोड जेल मध्ये ङ्रग्ज प्रकरणात आर्यन खान कैदेत होता. मात्र अखेर त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर सध्या तो सुखरूपपणे आपल्या मन्नत वर आहे. परंतु आता मात्र शाहरुख व गौरी यांनी आर्यन च्या बाबतीत एक खूप मोठा निर्णय घेतल्याची चर्चा ऐकू येत आहे. परंतु त्यांचा हा निर्णय नक्की कोणता असेल बरं…..

आर्यन खानला जामीन मंजूर झाला असला, तरीही तो मुंबईबाहेर जाऊ शकत नाही. कारण त्याला आपले पासपोर्ट न्यायालयात जमा करायचे आहे. मात्र जरी असे असले तरीही फक्त दिवाळी पर्यंतच आर्यन मन्नत मध्ये राहू शकतो. त्यानंतर त्याला मन्नत सोङून जावेच लागेल. पण आता तुम्ही विचार करत असाल की आर्यन मन्नत सोङून का बरं जाईल आणि कुठे जाईल.

See also  अभिनेत्री करीना कपूरने तिसऱ्यांदा दिली गुड न्युज? इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना...

तर मित्रांनो आर्यन खान हा काही दिवसांसाठी अलिबाग येथील फार्महाऊसवर जाणार आहे. कारण शाहरुख च्या मते, काही दिवस आर्यन जर या सर्व गोष्टींपासून दूर राहिला, तर निश्चितच त्याची मनःस्थिती सुधारेल. मन्नत वर मागील तीन आठवड्यांपासून केवळ निराशा होती. त्यामुळे शाहरूख आणि गौरीने त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्र मंङळीना आर्यन जामीनावर बाहेर येत नाही, तोपर्यंत मन्नत वर येण्याची बंदी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा मन्नत चे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले आहेत.

मन्नत मध्ये आता उत्साह साजरा करण्याची वेळ आली आहे. यादरम्यान मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख व गौरी आपल्या आर्यनला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी आपल्यापरीने पुर्ण प्रयत्न करत आहेत. मागील काही आठवडे आर्यनसाठी खूप कठीण गेले आहेत. त्यामुळे त्याला आता मोकळा श्वास घेता यावा, यासाठी आम्ही धडपड करत आहोत, असे गौरीने म्हटले आहे.

See also  काय आहे क्रांती रेडकरचा इतिहास? पहा नवाब मलिक काय म्हणाले तिच्या बद्दल...

अलिबाग हे गैर- प्रतिबंधित क्षेत्राअंतर्गत येते. तिथे शाहरुख खानचा खूप मोठा बंगला आहे. आर्यनला काही काळ तिथेच ठेवावे, अशी गौरी व शाहरुखची इच्छा आहे. आर्यन वरील हा आघात खूप मोठा आहे. त्यामुळे त्याला यामधून बाहेर काढण्यासाठी त्याचे सर्व कुटुंबीय एकवटून प्रयत्न करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment