जेलमधून बाहेर आल्यावर आर्यन खानने उचललं पहिले मोठे पाऊल, जाणून थक्क व्हाल…
आर्यन खान अखेर क्रुज ड्र’ग्स प्रकरणात तब्बल 26 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर 28 ऑक्टोबरला सुटला आहे. शाहरुख खान ऑर्थर रोड जेलच्या कारागृहात त्याला भेटायला गेला होता. त्यानंतर काही दिवसातच आर्यन खान ला जामीन उच्च न्यायालयाने दिला. बऱ्याच दिवसांपासून उच्च न्यायालय जामीन फेटाळून लावत होतं.
कारण कायदेशीर काही न काही अडचण येतच होती; पण अखेर आता अनेक अडचणींनाचा सामना करत आर्यन घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आलेला आहे. या दरम्यान आर्यन ला व शाहरुख सोबत सगळ्या त्याच्या घरालाच बराच त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झालं. आणि अजूनही बरेच आरोप होत गेले. या सगळ्यामधून गेल्या मुळे आता जे मधून सुटल्यावर पहिल्यांदा आर्यन ने असं काही करून दाखवले आहे की त्याचे चाहते देखील हैराण झालेले आहेत. नेमकं काय केलं ? तेच आता आपण जाणून घेणार आहोत.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर कनेक्ट होणाऱ्या गोष्टी मध्ये बराच बदल केलेला आहे. ऑर्थर रोड वरील तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यन ने सर्वप्रथम त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइल चा पिक्चर डिलीट केला. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे की आर्यनने असे का केले ? प्रसिद्ध करोडपती स्टार किड असलेल्या आर्यन खानचे इंस्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. एवढे फोल्लोअर्स असणाऱ्या हा निर्णय घेतल्याने चाहते गोंधळात पडणारच ना. जेल भोगणं सोपं नसतं.
आर्यन खान स्वतःच्या इंस्टाग्रामवर बर्याचदा सक्रिय असतो, परंतु तुरुंगात असताना त्याच्या अकाऊंटवर कोणतीही पोस्ट पोस्ट केली गेली नव्हती. कारण तिथे त्याचा मोबाईल जप्त केलेला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने प्रथम त्याचे प्रोफाइल फोटो इंस्टाग्रामवर वरून हटवलेला आहे.
तसेही स्टार हिरोचा पोरगा असलेला आर्यन ने 2013 पासून इंस्टाग्रामवर अवघ्या फक्त 24 पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे तोही इन्स्टाग्रामवर फार कार्यरत नाहीत. पण सध्या घडलेल्या प्रकरणामुळे याआधी आर्यन खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर डीपी टाकला होता. पण ‘मन्नत’ परत आल्यानंतर त्याने तो डिलीट केला आणि प्रोफाईल पिक्चर रिकामा ठेवला. मात्र आर्यन खानने त्याची एकही पोस्ट डिलीट केलेली नाही. त्याचे सर्व फोटो इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत.
याआधी आर्यन खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर डीपी टाकला होता. पण ‘मन्नत’ परत आल्यानंतर त्याने तो डिलीट केला आणि प्रोफाईल पिक्चर रिकामा ठेवला. मात्र आर्यन खानने त्याची एकही पोस्ट डिलीट केलेली नाही. त्याचे सर्व फोटो इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत.
याआधी अटक होण्यापूर्वी शाहरुख चा मुलगा आर्यन खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक डीपी टाकला होता. पण ‘मन्नत’ परत आल्यानंतर त्याने तो आता डिलीट केला आहे आणि प्रोफाईल पिक्चर रिकामा ठेवलेला आहे. मात्र आर्यन खानने त्याची एकही पोस्ट डिलीट केलेली नाही. त्याचे सर्व फोटो इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. तर बाहेर आल्यानंतर हे त्याने पहिल्यास केलं असरे तर काही अडचण नाही.