अरेरे ! लग्नानंतर कतरिना करते घरातील ही कामे, सोशल मीडियावर झाले फोटोज् वायरल

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मोस्ट ब्युटीफूल कपल कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल होत आहेत. नुकताच विक्की आणि कतरिना यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. लग्नाच्या एक महिन्याच्या वाढदिवसानिमित्त विक्की आणि कतरिना यांनी एकमेकांना शुभेच्छा देणारे स्पेशल फोटोज् शेयर केले आहेत.

तेव्हापासून चाहते या जोडप्याचे फोटोज् आणि व्हिडिओज लागोपाठ शेयर करत असतात. यामध्ये कतरिना कैफचा घरातील कामे करतानाचे व्हिडिओज आणि विक्की कौशलचा लोण्यासोबत पराठे खातानाचा फोटो देखील वायरल होताना दिसत आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचे सध्या नवीन फोटोज् आणि जुने फोटोज् वायरल होताना दिसत आहेत. मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये कतरिना कैफने घरातील कामं करतानाचा व्हिडीओ शेयर केला होता. जे आता तिचे चाहते शेयर करत आहेत.

See also  4 कोटींचा हुंडा नाकारून फक्त 1 रुपया घेऊन लग्न केले या नवरदेवाने, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

या वायरल व्हिडीओ मध्ये कतरिना कैफ स्वयंपाक घरात भांडी धुताना, जेवण बनवताना आणि घर झाङताना दिसत आहे. कतरिना व विक्की यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे विक्की व कतरिना यांना सोशल मीडियावर सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांचे लग्न 700 वर्षे जुना असलेल्या आलिशान पॅलेस मध्ये पार पडले. अजूनही त्यांचे लग्नाचे फोटोज् पाहायला मिळत आहेत. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर कतरिना कैफनं विक्की कौशल सोबतचा रोमॅन्टिक फोटो शेयर करून हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलीवुडमधील "या" अभिनेत्रीने पँट ओपन करून दिल्या बो'ल्ड पोज, नेटकरी काय कमेंट करतायत पहा...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment