वेश्या व्यावसायिकाची भूमिका साकारल्यानंतर ती च्या लढ्यासाठी पुढे येतीये अभिनेत्री प्राजक्ता माळी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत हल्ली अनेक नवनवीन कथानक घेऊन चित्रपट आपल्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या कथा खूपच आकर्षित करत आहेत, तसेच अनेक नवनवीन कलाकार रसिकांच्या भेटीस येत आहेत. पडद्यावर त्यांना पाहण्यासाठी व कधी गोड, सुंदर तर कधी मन स्तब्ध करणाऱ्या व थरारक वाटणाऱ्या कथा पाहण्यासाठी प्रेक्षक मंडळी नेहमीच वाट पाहत असतात. आता त्यांच्या प्रतिक्षेला संपवत आणखी एक चित्रपट लवकर पडद्यावर झलक दाखवत आहे. हा चित्रपट अत्यंत थरारक असून कल्पना शक्तीच्या पलीकडे असलेल्या घटना दाखवून देणारा आहे.

या चित्रपटात मुक्त बर्वे शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. हा चित्रपट “वाय” कंट्रोल- एन प्रोडक्शन निर्मित चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, हा ट्रेलर सर्वत्र प्रचंड चर्चेत रंगवत आहे. सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा सुरू आहे. या ट्रेलर मध्ये हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहेत. यातील संकल्पना खूपच थरारक करणारी आहे, मनाला चटका देणारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अशी ही घटना मराठी चित्रपट सृष्टीत प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, येत्या २४ जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात येणार आहे. अस्तित्वासाठी, अस्तित्वाच्या संघर्षाची यामध्ये कहाणी आहे. यातील सर्व थरारक घटना महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत असतात यामागे खूप काही रहस्य दडलेले आहे. यांचा उलगडा करण्यात मुक्ताला यश मिळेल की नाही हे जाणून घेणे औत्सुक्याचे असेल. या भूमिकेत तिला आयुष्यात जाणवत असलेल्या खूपशा थरारक घटना, समोर जाणवत असलेली सत्यता थक्क करते.

See also  "तारक मेहता..." मध्ये दयाबेनची होणार जोरदार वापसी, हि प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका...

मुक्ता सोबत या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन,रसिका चव्हाण, सुहास शिरसाठ, संदीप पाठक असे हे नामवंत कलाकार आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, अशा घटना आपण नेहमीच पाहत असतो किंवा आपल्या आजूबाजूला घडत असतात मात्र आपण याकडे जास्त लक्ष देत नाही. आपल्याला या घटनेची झळ लागत नाही. पण खरोखर ज्यांना या घटनांची झळ लागते, ज्यांच्या पर्यंत ही झळ पोहचते त्यांच्या आयुष्यात कसे बदल घडून येत असतील याचा आपण विचार करत नाही.

यामध्ये देखील प्राजक्ता माळी आपली भूमिका उत्तम निभावताना दिसली असून तिला या चित्रपटात पाहून तिचे सर्व चाहते खूप खुश झाले आहेत. प्राजक्ता ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिची सुंदरता व तिचा रेखीव अभिनय नेहमीच तिची स्तुती करण्यास भाग पाडतो. नेहमी तिला असेच यश मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो अजचआ हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

See also  अभिनेत्री राखी सावंत शोधतेय एक चांगला पती, पती शोधण्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment