CID मालिका बंद झाल्यानंतर आता असे आयुष्य जगत आहेत CID चे कलाकार, अभिजीत तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही काळापूर्वी टेलिव्हिजनवरील सर्वांत प्रसिद्ध शो “सी आय ङी” हा 1998 मध्ये सुरू झाला होता. या शो ला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 27 ऑक्टोंबर 2018 ला या शो चा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला. “सी आय ङी” चे नाव तर गिनीज बुकमध्ये सुद्धा आले होते. जगभरात होणाऱ्या सर्व घटनांविषयी या शो मध्ये दाखवले जायचे. त्याचप्रमाणे या शो मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील सगळे खूप पसंत करत. परंतु हा शो संपल्यानंतर हे सर्व कलाकार आपले आयुष्य कशाप्रकारे जगत आहेत, हे आपण या आर्टीकल मधून जाणून घेणार आहोत.

1) शिवाजी साटम :
“सी आय ङी” मध्ये शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युग्न यांची भूमिका साकारली होती. आता ते 71 वर्षांचे झाले आहेत. शिवाजी यांनी फक्त टेलिव्हिजनवरच नव्हे तर बॉलीवुड इंडस्ट्रीमधील काही मोठमोठ्या चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. त्यांनी एकूण 40 चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी “सी आय ङी” या शो मधून काम करून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

See also  अभिनेत्री राखी सावंत चक्क पडली सलमान खानच्या पाया, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

2) ऋषीकेश पांङे :
“सी आय ङी” या शो मध्ये साहसी इन्स्पेक्टर म्हणून ऋषीकेश पांङे ने सचिनची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त देखील त्याने काही टेलिव्हिजन शो मध्ये काम केले आहे. त्याचे वय आता 46 वर्षे असून तो विवाहित आहे. इतकंच नव्हे तर ऋषीकेशला एक मुलगा देखील आहे.

3) जान्हवी छेङा :
या शो मध्ये इन्स्पेक्टर श्रेया हिची भूमिका जान्हवी छेङा हिने साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडली होती. त्यानंतर तिने लग्न केले व तिला आता एक मूलगी सुद्धा आहे.

4) श्रद्धा मुसाळे :
श्रद्धा मुसाळे हिने सी आय ङी मध्ये ङॉक्टरची भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त देखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

See also  'महाभारत' मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारणारा अभिनेता अ'ड'क'ला लग्नबंधनात, होणाऱ्या पत्नीचे नाव थक्क व्हाल!

5) दयानंद शेट्टी :
या शो मधील दयानंद हे सर्वांत प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी यामध्ये इन्स्पेक्टर दयाची भूमिका साकारली होती. जे सी आय ङी मधील टॉप पॉप्युलर एक्टर म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून त्यांना एक मोठी मूलगी सुद्धा आहे.

6) आदित्य श्रीवास्तव :
आदित्य श्रीवास्तव यांनी इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर त्याने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील कित्येक चित्रपटांत काम केले आहे. आदित्यच्या पत्नीचे नाव मानसी श्रीवास्तव आहे. या कपलला तीन मुलं आहेत.

7) दिनेश फडणीस :
सी आय ङी मध्ये दिनेश फडणीस यांनी फ्रेङरिक्स उर्फ फ्रेङीची भूमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील हे नामांकित नाव आहे. त्यांनी बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. दिनेश सुद्धा विवाहित आहेत आणि त्यांना एक लहान मूलगी सुद्धा आहे.

See also  अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अगोदर या प्रसिद्ध अभिनेत्रीं सोबत प्रेम संबंधात होता रणवीर सिंग, या अभिनेत्रीसाठी तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment