लग्नानंतर कतरिना-विक्की या बॉलिवूडमधील कलाकारांचे होणार शेजारी, पाहा कोण आहेत हे शेजारी कलाकार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अदाकारी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र अजूनतरी या जोडीने आपल्या लग्नाची घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया मध्ये त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक बातम्या दररोज येत आहेत. इतकंच नव्हे तर हे कपल आपल्या लग्नानंतर कुठे राहणार, हे देखील समोर आलेले आहे.

मीडियाच्या माहितीनुसार विक्की कौशल आणि कतरिना यांनी दोन महिन्यांपूर्वीच जुहू येथील एका हाई राइज बिल्डिंग मध्ये गेले होते. तिथे मागच्या वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी घर विकत घेतले होते. तसेच त्यानंतर विक्की आणि कतरिना सुद्धा बरेचदा तेथे आले होते. तर आता ङील फायनल झालेली आहे. त्यामुळे लवकरच लग्न झाल्यावर हे कपल तेथे राहायला येईल.

See also  अनुराग कश्यपच्या मूलीने केला बॉयफ्रेंडला इं'टिमेट लिपलॉप किस, तो व्हिडिओ सोशल मीडियावर झाला प्रचंड वायरल...

तर सध्या अभिनेत्री कतरिना कैफ हिला लग्नाच्या बाबतीत विचारले असता, तिने त्या सर्व चर्चा नाकारल्या होत्या. अहो, पण तुम्हांला हे ठाऊक आहे का, एकीकडे कतरिना आपल्या लग्नाचे नाकारत होती. तर दुसरीकडे तिची आई व बहीण ह्या दोघी भारतीय पोषाखात खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे ङिसेंबर महिन्यात लगीनघाईची गडबड पाहायला मिळणार.

मीडिया रिपोर्टस् नुसार विक्की व कतरिना यांचा विवाह 7 ते 9 ङिसेंबर मध्ये राजस्थान मध्ये होणार आहे. हा विवाहसोहळा पंजाबी आणि कॅथलिक पद्धतीने पार पडणार आहे. याबाबत अजूनपर्यंत त्या दोघांनीही कोणत्या प्रकारची घोषणा देऊन सांगितलेले नाही. परंतु चाहते मात्र त्यांच्या आनंदासाठी खुप खुश आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  कतरिना-विक्की यांच्या शाही विवाह सोहोळ्यात बॉलीवूडमधील हे दिग्गज राहणार गैरहजर, जाणून घ्या यामागील कारण...

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment