“अग्गबाई सासूबाई” फेम या अभिनेत्रीचे आत्ताचे फोटो पहिले तर म्हणाल हि आहे कोण? पहा नेटकरी काय म्हणतायत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मालिकेत काम करणारे सर्वच कलाकार हे सर्वांच्याच परिचयाचे होऊन जातात. एवढेच नाहीतर घराघरात ते पोचतात. आणि काही प्रमुख भूमिका करणारे अभिनेते अभिनेत्री तर इतके प्रसिद्ध होतात की सांगताच सोय नाही.

2C9A4CE7637F98135E8CBF07966C6717137A2473N

सगळीकडे त्यांचे चाहते असतात. सोशल मिडियावर तर अनेक लोक फोल्लो करतात. आणि मग नजर ठेवतात चाहते की या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात नेमके काय चाललेलं आहे. कारण ही ग्ल्यामरस दुनिया आहे. इथे प्रसिद्धी खूप असते.

तर मागे काही महिन्यापूर्वी झी मराठी वाहिनीवर एक मालिका आली होती जी प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिचे नाव होते अगबाई सासूबाई. तर त्यातली शुभ्रा माहिती असेल आपल्याला. आता आपण म्हणाल तिचे काय ? तर अहो याच लोकप्रिय आणि घराघरात पोहचलेल्या शुभ्रा बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कारण ती सध्या सोशल मिडीयावर खूप चर्चेत आहे.

See also  या मराठी लोकप्रिय अभिनेत्रीचे बो'ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

maharashtra times

तर शुभ्रा ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री चे खरे नाव आहे तेजश्री प्रधान [ tejshari Pradhan ]. जी इन्स्टा आणि फेसबुक वर खूप व्हायरल होत असते. कारण सध्या एकतर ती कोणतीच मालिका करत नाही. त्यामुळे हा एकमेव तिच्याकडे असलेला प्ल्याटफॉर्म आहे. शुभ्रा ने मालिका बंद झाल्यावर टेलीव्हिजन न करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येते आहे.

कारण नवी अगबाई सुनबाई मध्ये तर ती नाही आहे. तिला आता चित्रपटा कडे वळावे असे वाटत आहे. तिचे काही मराठी आणि हिंदी सिनेमे हे प्रतीक्षेत आहेत. लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतील. बरं आपण म्हणाल मग पुढे काय ? अहो काय झालं आहे या शुभ्राचा म्हणजेच तेजश्री प्रधान चा नवा लुक समोर आला आहे. तिचे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार आहे लग्न बंधनात, नवरदेवाचे नाव आणि काम ऐकून थक्क व्हाल!

agabai sasubai 3 february 2021 written

आणि लोकं म्हणत आहेत की ही नेमके आहे कोण ? कारण तिने तिच्यामध्ये केलेला हा बदल खरच उलेखनीय आहे. चाहते ही आश्चर्यचकित झालेले आहेत. कमेंट मध्ये त्यांनी हे कळवलेले आहेच. तिने एक नाही तर अनेक नवनवीन फोटो शेयर केलेले आहेत. ती इन्स्टा वर सतत कार्यरत असते. चाहत्यांच्या संपर्क मध्ये असते. तिचे लाखो चाहते आहेत.

दिवसेंदिवस तेजश्री खूप ग्ल्यामर आणि लोकप्रिय होत आहे. तर तिला तिच्या पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment