“अग्गंबाई सासूबाई” मालिका सोडल्यानंतर बबड्या आता करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल!

Advertisement

छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत आपली जागा करतात. अगदी त्याचप्रमाणे “अग्गबाई सासूबाई” या मालिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

या मालिकेची खासियत तशी खूपच आगळीवेगळी होती. कारण प्रेमाची, सहवासाची आणि साथीची गरज ही फक्त तरूण वयातच नसते. तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एका योग्य साथीदाराची आणि त्याच्या प्रेमाची प्रत्येक व्यक्तीला गरज भासते.

Advertisement

ashutosh patki in agga bai sasubai episode 93 2019

नेमकं हेच आयुष्याचं सार या मालिकेतून सांगितलं गेलं. स्त्री ही विधवा असली तरीही आणि पुरुष हा विदुर असला तरीही प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला एका योग्य आधाराची गरज हमखास असते.

Advertisement

या मालिकेत तसे पाहता अनेक उत्कृष्ट कलाकार होते. परंतु “बबङया” या पात्राने खरंतर या मालिकेला यशाच्या शिखरावर पोहोचवले. त्यामुळे ही मालिका फक्त मनोरंजनाच्या दुनियेतच नव्हे तर राजकीय क्षेत्रात सुद्धा चर्चेत आली.

See also  अभिनय नाही तर हे काम करतोय अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा...

a still of asawari shubhra and soham

Advertisement

 

सालस स्वभावाचा आणि गोरापान रंग असलेला आशुतोष पत्की याने ह्या मालिकेत “बबङया” म्हणजेच सोहम कुलकर्णीची भूमिका साकारली. आशुतोषची भूमिका प्रत्येक चाहत्यांच्या हृदयावर चांगलीच ठसली.

परंतु तो काही जणांच्या नजरेत कधी विलन ठरला तर कधी एक प्रेमळ पती आणि कधी आईचा लाडका बबङया देखील ठरला. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचं “अग्गबाई सूनबाई” हे नवे पर्व सुरू झाले.

Advertisement

यामध्ये बबङयाची भूमिका प्रख्यात अभिनेता अद्वैत दादरकर याने साकारली आहे. अद्वैतने सुद्धा फार कमी वेळात प्रेक्षकवर्गाचे मन जिंकले. मात्र तरीही जुन्या बबङयाची आठवण त्याचे चाहते दररोज काढत आहेत.

Advertisement

तुम्हांला ठाऊक आहे का? आपला जुना बबङया म्हणजे अभिनेता आशुतोष पत्की हा सध्या काय करत आहे? हो, तुम्ही देखील हे जाणून घ्यायला नक्कीच उत्सुक आहात ना.. तर मित्रांनो आपला आशुतोष हा सध्या स्वतःच्या आरोग्याची विशेषतः काळजी घेत आहे.

See also  संजनाचं आणि अनिरुद्धचे असलेलं प्रकरण कळेल का अरुंधतीला? काय घडलं ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आजच्या भागात..

Advertisement

दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ तो जीममध्ये वर्कआऊट करण्यात घालवतो. कारण त्याला फिटनेस तंदुरुस्त ठेवायला खूप आवडते. त्याने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर जीममधील वर्कआऊटचे फोटोज् देखील शेयर केले आहेत.

“अग्गबाई सासूबाई” या मालिकेत आशुतोष पत्की व तेजश्री प्रधान या भन्नाट जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यामुळे आज देखील त्यांचे फॅन्स त्यांची खूप आठवण काढत आहेत. तर या मालिकेचे नवे पर्व “अग्गबाई सूनबाई” मध्ये ही जोङी पुन्हा का बरं दिसत नाही याबद्दल खंत व्यक्त करत आहेत.

Advertisement

169231

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  देवमाणूस लोकप्रिय मालिकेत होणार 'या' प्रसिध्द मराठी अभिनेत्रीची एन्ट्री, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close