‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेच्या जागेवर येतेय ‘अग्गबाई सुनबाई’ मालिका, शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री…

एक मालिका खूप गा’ज’ली. झी मराठी वर ती यायची. घराघरांत त्या मालिकेत काम करणारी पात्रे पोहचली. बबड्या हा त्यातील खूप लोकप्रिय असं पात्र. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ही मालिका आता कोणती ? तर मग चला जाणून घेऊयात ती मालिका कोणती. अगबाई सासूबाई हे त्या मालिकेचं नाव. जी रसिकांना खूप आवडली. त्यातली सासू आणि सून तेजश्री आणि निवेदिता सराफ यांचं काम ही खूप उत्तम झालं.

त्यांना साथ द्यायला होते बबड्या आणि अभिजित राजेही अजून लक्षात आहे. ती मालिका बं’द होऊन आता नवीन मालिका येत आहे. तिचं नाव ही अगबाई सुनबाई आहे. नुकतंच त्या मालिकेचा टिझर आला आणि लोकप्रिय झाला. आता नेमकं काय प्रकरण आहे घ्या सविस्तर जाणून.

READ  20 वर्षांपूर्वी जेव्हा शाहरुखने प्रियंकाला केले होते प्रपोज त्यामुळे गौरी खानने मागितला होता घटस्फो'ट, पण प्रियंकाने...

झी मराठीवरची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. यातली पात्रं म्हणजे अभिजीत राजे, आसावरी आणि विशेषतः बबड्या प्रेक्षकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आहेत. आजही या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. कदाचित हाच विचार करून या मालिकेसारखीच आणि यातलेच कलाकार घेऊन एक नवी मालिका लवकरच येत आहे.

नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’नंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याच्या प्रोमोमध्ये दिसतंय की आसावरी म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ एका मिटिंगमध्ये बसलीये आणि अभिजीत राजे अर्थात अभिनेते डॉ. गिरीश ओक त्यांना फोन करून जेवणाबद्दल विचारतायत.

याच प्रोमोत शुभ्राही दिसतेय. पण ही शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान नसून एक नवीन अभिनेत्री आहे आणि तिच्या कडेवर एक छोटं बाळही दिसतंय. 12 मार्चपासून ही नवी मालिका सुरु होत आहे.

READ  अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉडीगार्ड ला भाऊ म्हणून राखी बांधते! बॉडीगार्ड चा पगार ऐकून तुम्हाला धक्का बसेल..

Aggabai Sasubai

आता ह्या नव्या मालिकेची कथा काय असेल, सध्या सुरु असलेल्या मालिकेशी त्याचा काही संबंध असेल की फक्त नावातच साम्य आहे, यात अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका मीमर्ससाठीही चांगलंच खाद्य ठरते आहे. आता ही ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिका सुरु होण्यापूर्वीच मीम मटेरियल ठरत आहे.

या मालिकेत काम करणाऱ्या सर्वाना स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा. अश्याच मालिका येत राहो आणि लोकप्रिय होत राहो पण अश्यात त्यातून चांगली शिकवण हि दिली पाहिजी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  लॉकडाउन मध्ये सुपरस्टार अभिनेता अजय देवगणने खरेदी केली ही कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment