‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेत होतेय या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री, मालिकेत आलाय हैराण करणारा ट्विस्ट…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या सगळ्या मालिका या राज्याबाहेर शूट होत आहेत. कारण आता राज्यात लॉ’क डा’उ’न वाढलेला आहे. त्यात आता अनेक मालिका कथानक बदलल्या मुळे गाजत ही आहेत. मराठी मध्ये झी मराठी वाहिनीवर लागणारी एक नवी लोकप्रिय मालिका आहे. ती म्हणजेच अगबाई सुनबाई. तर तिच्या आता एक नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. शुभरा च्या आयुष्यात. कोण ? तर तेच आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

Aggabai Sunbai Zee Marathi

Advertisement

प्रसिद्ध घरातघरात पोचलेला चॅनेल म्हणजेच झी मराठी’. अनेक मालिका त्यावर लोकप्रिय आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे ‘अग्गबाई सूनबाई.’ ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या घरातील एक झाली असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत.

See also  "मुलगी झाली हो" मालिकेतील माऊ खऱ्या आयुष्यात आहे खूपच सुंदर आणि डॅशिंग, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारी अग्गबाई सूनबाई मालिका आता उत्कंष्ठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. सोहम आणि सुझेनचे प्रेमप्रकरण समोर आल्यामुळे शुभ्राला मोठा धक्का बसला असून ती आता काय करणार असा प्रश्न उभा ठाकला आहे.

Advertisement

Aga Bai Sun Bai

अग्ग बाई सुनबाई या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली आहे. शुभ्रा आणि अभिजीत राजे या दोघांमध्ये बाबा आणि मुलीचे नाते आहे.

Advertisement

झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कथेत अनेक वळण आल्यानंतर आता ‘सूनबाई’ वरून ‘सासूबाई’वर फोकस वळला आहे. त्यातच ‘सूनबाई’ शुभ्राची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानच्या जागी आता उमा पेंढारकरची वर्णी लागली आहे.

768 512 11633898 950 11633898 1620103437185

Advertisement

मालिकेत शुभ्राला तिचा पती धोका देत असल्याने तिची मानसिक कुचंबणा होत आहे. आता शुभ्राच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती येणार असून त्यासाठी अभिनेता चिन्मय उदगीरकरची एन्ट्री झाली आहे. याआधी चिन्मय झी मराठीवरील ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता.

See also  लग्नानंतर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केलेला हा व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल...

आणि त्याच्या एन्ट्री मुळे चाहता वर्ग अजूनच संभ्रम मध्ये पडलेला आहे की नेमकं आता काय होणार आहे ? कारण चिन्मय हा एक उत्तम असा अभिनेता आहे. त्यामुळे त्याचाही काही चाहता वर्ग आता या मालिकेल पाहणार आहे.

Advertisement

mh mum ent aggabai sasubai chinmay udgirkar mhc10001 04052021002723 0405f 1620068243 645

मालिकेत आसावरीने घराची सूत्रे हाती घेतली आहेत, सोहम तिचा राईट हॅन्ड आहे. अभिजीत राजेंनी घराची जबाबदारी स्विकारली आहे. मालिकेत शुभ्राचे रूप खूप वेगळे आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे. ती एका मुलाची आई असून तिला मुलाची काळजी आहे.

Advertisement

मी करते ते बरोबर आहे की नाही? हा भाव सतत तिच्या मनात असतो. मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड सुरू आहे.

See also  महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई मांजरेकर बाबतीत केला मोठा खुलासा, म्हणाले "सलमान खान...

00000233 2

Advertisement

आता हे नवीन पात्र आणि पुढील कथानक नेमकं कस असेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. मालिका सध्या एकतर खूप लोकप्रिय आहे. सगळ्यांना खूप आवडतं आहे. कारण मालिकेचं घरातलं असणार कथानक भारी आहे. तर त्यात काम करणाऱ्या सगळ्या आणि नव्याने एन्ट्री घेणाऱ्या चिन्मय उदगीरकर ला ही स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close