“अग्गंबाई सूनबाई” मधील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच बो’ल्ड, तिचे ग्लॅमरस फोटोज् पाहून घायाळ व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिज वरील झी मराठी वाहिनीवरील “अग्गंबाई सूनबाई” ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या मनात घर करत आहेत. या मालिकेत सुझेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री गितांजली गणगे ही आपल्या साध्या, सरळ व सोज्वळ स्वभावाने खूपच प्रसिद्धीत येत आहे.

01manual 592dbgs1p9n0 list

अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का की आपली गोड सूनबाई सुजैन ही रियल लाइफ मध्ये एवढी साधी- सिम्पल मुळीच नाही बरं का….कारण तिला बोल्ङ आणि हटके राहायला भन्नाट आवडते.

अभिनेत्री गितांजली गणगे ही खूपच ग्लॅमरस राहते. आपल्या सालस स्वभावाने व निरागस चेहऱ्याने “अग्गंबाई सूनबाई” या मालिकेतून ती महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचली. त्यामुळेच या गोड सुनेला तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतोच. सुजैन चे खरे नाव गीतांजली गणगे असून ती मूळची पुण्याची आहे.

See also  अबब ! या मराठमोळया अभिनेत्रीने आपल्या सासरी बनवल्या चक्क चुलीवर चपात्या, पाहा तिचा व्हिडीओ...

EQjquYpU0AA9bf3

सोनी टिव्ही वरील “चिङिया घर” या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर आपले पहिले पाऊल टाकले. त्याचप्रमाणे गितांजलीने चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. “मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी” या चित्रपटात आपण तिला पाहिलेच असेल. अभिनेत्री प्रार्थना बेहरे व अभिनेता वैभव तत्ववादी हे या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.

तसेच गीतांजली गणगे हिने “द बटरप्लाईज” या वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केले आहे. सध्या ती “अग्गंबाई सूनबाई” मध्ये आदर्श सूनबाईची भूमिका साकारत आहे. यामध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ व अभिनेते गिरीश ओक हे तिचे आवडते कलाकार आहेत.

Aggabai Sunbai 8

आपल्या सोशल मीडियावर गीतांजली नेहमीच एक्टिव असते. ती आपल्या बो’ल्ड व ग्लॅ’म’र’स लुक मधील फोटोज् ने फॅन्सना घायाळ करते. तर तिचे इन्स्टाग्रामवर 17. 7 मिलियन फॉलोअर्स आहेत. थोडक्यात म्हणजे अभिनेत्री गीतांजली गणगे ही सिम्पल मध्ये ङिम्पल अशी बो’ल्ड अभिनेत्री आहे.

See also  CID फेम एसीपी प्रद्युमनचा मुलगा आणि सून आहेत प्रसिद्ध मराठी कलाकार, त्यांची नावे जाणून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment