बॉलिवूड मधील ही प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाची पन्नाशी ओलांडली तरीही सोशल मीडियावर व्हायरल करतेय बो’ल्ड फोटो…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये सध्या एक अभिनेत्री अशी आहे की जिचे वय पार पन्नाशी जाऊन आता खेटलेलं आहे तरीही ती इतर अभिनेत्री पेक्षा काही कमी नाही आहे. तिच्या फोटो मधून तिचा हॉ’ट नेस दिसतोच आहे. तर चला जाणून घेऊ कोण आहे ही म्हाताऱ्या आयुष्याकडे जाणारी ही सोशल व्हायरल परी. अभिनेत्री अमीषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली होती. पुढे ‘गदर’ सारखा चित्रपट करून तिने आपल्या अभिनय क्षमता सिद्ध केली होती. दोन सुपरहिट चित्रपट केल्यानंतरही अमीषा पटेलची फिल्मी कारकीर्द फ्लॉप झाली होती.हेही विसरता कामा नये.

अनेकदा फ्लॉप राहिल्या कारणाने नर्व्हस होऊन अभिनेत्री आमिषा पटेल ( Amisha patel ) ही बराच काळ मोठ्या पडद्यापासून गायब राहिली होती. पण त्यानंतर ती अभिनेता अनिल कपूरसोबत रेस चित्रपटात दिसली. या चित्रपटातील अमीषाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आणि पुन्हा सुरू झाला अमिषाचा नवा मार्ग, नवी उमेद, नवं चैतन्य.

See also  ...म्हणून अभिनेत्री मीना कुमारी प्रत्येक सिनेमात डाव्या हाताची करंगळी लपवायच्या, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

ameesha patel 5

एक काळ असाही आला होता की अमीषा पटेल या एका चित्रपटात सहाय्यक भूमिका करताना सुद्धा दिसल्या होत्या. पण नंतर तर दिग्दर्शना सोबत अमिषा यांनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका घेणे पूर्णपणे थांबवले होते.

Advertisement

अमीषा पटेल ही आज 45 वर्षांची आहे, पण तिचे धाडसी कृत्य आणि हॉ’टनेस आजही लोकांना वेड लावण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अमीषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे बो’ल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे काही ताजे फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहे. तिचे बो’ल्ड फोटो आणि व्हिडीओ सध्या धु’माकूळ घालत आहेत.

Ameesha Patel 3

Advertisement

अभिनेत्री अमीषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर त्याची काही ताजी चित्रे आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अलीकडेच अमिषाने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

See also  मराठी मालिकेमध्ये लोकप्रिय झालेल्या कलाकारांचं शिक्षण काय आहे! महितेय?

ज्यामध्ये ती फ्लोरल प्रिंट ब्रा टॉप आणि व्हाईट जीन्स घालून फिरताना दिसत आहे. डोक्यावर कॅप आणि डोळ्यांवर काळे चष्मा घालून अमिषा खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत अमीषाने कॅप्शनमध्ये सर्वांना चांगल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

hot and sizzling pictures of ameesha patel 01 1467359368

क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्समध्ये अमिषाचा ग्लॅमरस अवतार : दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पोलिश डॉट क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केलेली अमीषा पटेल पाणी पिताना तिचे मनोहारी रूप दाखवत आहे. व्हिडिओमध्ये एक पल का जीना गाणे ऐकले जात आहे. या व्हिडिओमध्ये अमिषा खूप हॉ’ट दिसत आहे. अमिषा पटेल ही जलतरण तलावाजवळ उभे असताना खूप पोज देत होती. जे फोटो व्हायरल आहेत.

Advertisement
See also  अभिनेत्री दीपिकाचा पती रणवीर सिंग होतोय खूपच ट्रोल, एक नेटकरी तर म्हणाला, "दीपिकाच्या वस्तू का चो'री करतोस?"

तिसऱ्या पोस्टमध्ये अमिषाने स्वतःची काही छायाचित्रे पोल्का डॉट क्रॉप टॉप आणि डेनिम ड्रेसमध्ये पोस्ट केली आहेत. फोटोमध्ये अमीषा तिच्या तंदुरुस्त बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. स्विमिंग पूलजवळ उभे राहून, बो’ल्ड पोज देत, अमीशाने प्रत्येकाला स्वतःबद्दल लोकांना वेडं केलं होतं. अमीषाच्या या पोस्टवर 1 लाखाहून अधिक लाईक्स आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close