अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘या’ सवयीमुळे नणंद श्वेताला येतो भ’यंकर रा’ग, कारण ऐकून थक्क व्हाल!

विश्वसुंदरीचा उल्लेखनीय दर्जा प्राप्त असलेली आपली बॉलीवुड इंडस्ट्री मधील अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन राय यांचे संपूर्ण जगभरात हजारो- लाखों फॅन्स आहेत. ऐश्वर्या फक्त सुंदरच दिसत नाही, तर ती मनाने देखील खूपच गोंडस आहे.

खानदानी बच्चन कुटुंबाची तर ती एकमेव “लाडकी सून” आहे. तुम्हांला माहित आहे का? ऐश्वर्या ही आपल्या सासरच्या कुटुबांतील प्रत्येक व्यक्तीची अत्यंत काळजी घेते. आपले सासू- सासरे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत देखील ती अनेकदा फंक्शनमध्ये पाहायला मिळते.

ऐश्वर्याचे आपल्या सासू- सासरयांसोबत तर अगदी छान जमते. त्यांच्या व्यतिरिक्त श्वेता बच्चन ही एक नणंद पण आहे. जिच्यासोबत ऐश्वर्याची तर चांगलीच गट्टी जमते. या नणंद – भावजय एकमेकींना खूप मान देतात. त्यामुळे त्या दोघींत अगदी सख्ख्या बहिणींप्रमाणे खूप- खूप प्रेम आहे.

पण तुम्हांला ठाऊक आहे का? ऐश्वर्याची नणंद श्वेता हिला ऐश्वर्याची एक सवय मात्र अतिशय ‘ख’ट’क’ते’. या सवयीनेच नणंद श्वेताला ऐश्वर्याचा खूप राग येतो. आज आम्ही तुम्हांला हेच सि’क्रे’ट सांगणार आहोत.

2019 मध्ये श्वेता आणि अभिषेक बच्चन हे कॉफी विथ करण या शो मध्ये आले होते. तेथे श्वेताने सांगितले होते की, ऐश्वर्याचे सर्व गुण तिला पसंद आहेत, फक्त तिची एक सवय मात्र तिच्या अगदी ‘ना’की’न’ऊ’ आणते. श्वेता पुढे म्हणते की, ऐश्वर्या ही सर्वांची खूपच काळजी घेणारी आणि एक आदर्श स्वाभिमानी लेडी आहे.

परंतु ती कधीच रिटर्न कॉल बॅक मुळीच करत नाही, म्हणून मला तिच्या या सवयीचा खूप ति’र’स्का’र आहे. ऐश्वर्या वहिनींचे टाईमटेबल अजिबात ठीक नाही. यासाठी तिला खूप काम करण्याची गरज आहे. ऐश्वर्या वहिनींसाठी ही एकच त’क्रा’र माझी आहे. याव्यतिरिक्त तर ऐश्वर्या एक “नंबर – 1 वहिनी” आहे.

जेव्हा करणने अभिषेकला विचारले की, “ऐश्वर्या तुझी पत्नी आहे, तर तुला तिच्या कोणत्या सवयी आवडत नाहीत.” तेव्हा अभिषेक बच्चन यांनी सांगितले की, मला ऐश्वर्याच्या सर्व सवयी आवडतात.

ती माझी सुंदर पत्नी आहे व मी तिच्यावर खूप- खूप प्रेम करतो. ऐश्वर्या रॉय बच्चन ही एक फेमस अभिनेत्री आहे. त्यामुळे ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून प्रसिद्धीत झळकत असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment