संपूर्ण मीडियासमोर आपली रा’गी’ट सासू जया बच्चनच्या वागण्यामुळे ऐश्वर्या खूपच चि’ड’ली होती, त्यानंतर जे झाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो सासू- सूनेची गोष्ट काही निराळीच असते.कधी या एकमेकींवर जी’व ओवाळून टाकतात तर कधी एकमेकींच्याच जी’वा’व’र उठतात. जगात तुम्ही कुठेही जा… तुम्हांला घरोघरी सासू- सूनेची नवनवी लोकझोक ऐकायला अवश्य मिळेल.

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील सासू- सुनेच्या अनेक जोड्या आहेत. त्यामधील विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी ही सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आज आम्ही तुम्हांला या जोङीमधील एक किस्सा सांगणार आहोत.

बॉलीवुड विश्वातील बच्चन कुटुंबातील या सासू- सूनेची जोडी खूपच फेमस आहे. या दोघीही एकत्रितपणे कित्येक फंक्शनमध्ये पाहायला मिळतात. बहुतेक वेळा जया बच्चन या आपली सून ऐश्वर्याचे गोड कौतुक करताना दिसल्या आहेत. तर कधी याच ऐश्वर्या वर आपल्या रागाचा आवेश बाहेर काढताना दिसल्या आहेत.

See also  या छोट्याश्या कारणामुळे तुटले होते अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचे प्रेमसंबंध, कारण जाणून हैराण व्हाल!

a4866934 7a3f 11ea b578 8bb50559d90e

एकदा मीडिया मुलाखतीसाठी जया बच्चन बसल्या होत्या. तर तेव्हा त्यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चनही शेजारी बसली होती. त्यामुळे जया बच्चन यांना प्रश्न विचारल्यावर मीडिया ऐश्वर्याला काहीच प्रश्न विचारणार नाही.

असे तर कधी होऊच शकत नाही. तेव्हा ऐश्वर्याला प्रश्न विचारताना एका रिपोर्टरने ऐश्वर्याला ‘ऐ’श’ म्हणून संबोधले व मग तिला प्रश्न विचारले. मात्र रिपोर्टरचे असे ऐश्वर्याला ‘ऐ’श’ म्हणून संबोधलेले ऐकून जया बच्चन यांच्या रा’गा’चा पा’रा च’ढ’ला.

जया बच्चन अगदी तिथेच सर्व मीडियासमोर त्या रिपोर्टरला सुनवायला लागल्या. ऐश्वर्याला मात्र आपल्या सासूबाईंचे असे वागणे, अजिबात आवडले नाही. कारण ऐश्वर्याला तर सुरुवातीपासूनच सर्वजण तिच्या टोपणनावाने “ऐश” म्हणून बोलवतात. अशामध्ये जया बच्चनचे असे विनाकारण सं’ता’प व्यक्त करणे, हे ऐश्वर्याला मुळीच आवडले नाही. आपल्या सासूच्या अशा वा’ग’ण्या’व’र ऐ’श्व’र्या ना’रा’ज झालेली दिसली.

See also  वयाच्या 15 व्या वर्षी एका मुलाच्या प्रेमात पडली होती करीना कपूर, तेव्हा तिच्या आईने दिली होती हि शि'क्षा...

image 32

मीडिया रिपोर्टस् अनुसार ऐश्वर्या आपल्या सासूबाई जया बच्चन यांच्या अशा वागण्यावर बरेच दिवस त्यांच्यावर ना’रा’ज होती. काही दिवस तर ती जया बच्चन सोबत बोलतही नव्हती. मित्रांनो तुम्हांला माहित आहे का? सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन ह्या “रा’गी’ट” स्वभावानेच प्रसिद्ध आहे.

त्या बऱ्याच ठिकाणी अनेक वेळा अशाप्रकारे आपला रा’ग व्यक्त करताना दिसून आल्या आहेत. एकदा तर जयाजी ह्या किंग खान शाहरुख याच्यावर देखील सं’ता’प करताना दिसल्या. इतकचं नव्हे त्यांनी तर शाहरुख खानच्या ‘का’ना’खा’ली’ आवाज काढण्याची गोष्ट पण केली होती.

aishwarya rai bachchan

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "माझ्या नवऱ्याची बायको" या लोकप्रिय मालिकेतील आधीची शनाया पुन्हा परतणार...

Leave a Comment