या चिमुकल्या मूलीला तुम्ही ओळखलंत का? आज आहे बॉलीवुड मधील सर्वात सुंदर व प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो हल्ली सोशल मीडियावर एका गोंडस, क्यूट मूलीचा फोटो सर्वत्र वायरल होत आहे. तुम्ही देखील या मूलीचा फोटो नक्कीच पाहिला असेल. या फोटोमधील मूलीला ओळखण्याचे आवाहन सगळे करत आहेत. आजच्या काळात देखील करोङो हृदयाची धडकन असलेली ही बॉलीवुड अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय आहे. अवघ्या काही महिन्यांची असताना पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलेला आणि गोजिरीसाजिरी दिसत असलेली लहानपणीची ऐश्वर्या खूप क्युट अशी स्माईल दिसत आहे.

1994 मध्ये ऐश्वर्या रॉय ने मिस वर्ल्ड चा किताब मिळवला. तर आज ती बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वांत टॉपची अभिनेत्री मानली जाते. नुकताच ऐश्वर्या रॉयचा 47 वा वाढदिवस झाला. ऐश्वर्याच्या लहानपणीचा हा फोटो खूपच वायरल होत आहे. तुम्हांला ठाऊक आहे का? चित्रपटांत येण्यापूर्वीच ऐश्वर्या मॉडेलिंग आणि जाहिरात करत होती.

See also  जेव्हा कौटुंबिक वा'दा'त अ'ड'क'ले होते हे बॉलीवुड सेलीब्रेटी, मा'रा'वे लागले होते को'र्ट क'चे'री'चे चक्कर.

24997200

लहानपणीच ती एवढी सुंदर होती की शाळेत असतानाच तिला मॉडेलिंग च्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. इयत्ता नववीत असताना तिला मॉडेलिंगची पहिली ऑफर आली होती. त्यानंतर जशी ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली, तसतसे तिला सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील प्रत्येक दिग्दर्शक ऐश्वर्या रॉयला आपल्या सिनेमाची अभिनेत्री बनवण्यासाठी उत्सुक होता.

1997 साली प्रदर्शित झालेल्या “मणिरत्नम” या चित्रपटातून तिने ङेब्यू केला. त्यानंतर देवदास, धूम 2, ए दिल है मुश्किल, मोहोब्बते, हम दिल दे चुके सनम, दिल का रिश्ता, ताल, जोश, ओम शांती ओम, हमारा दिल आपके पास है यांसारख्या अनेक चित्रपटांतून ऐश्वर्याने काम केले आहे. तिचे बरेचसे चित्रपट सुपरङुपरहिट सुद्धा झाले आहेत.

Aishwarya rai88 %28Close up%29

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment