ऐश्वर्या रॉयमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क आपल्या आईचा मा’र खावा लागला होता, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री सुष्मिता सेन ही एक आघाडीची बो’ल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या करियरच्या कारकीर्दीत तिने बीवी नंबर 1, मैं हूं ना, मैंने प्यार क्यू कियां आणि आंखें यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. जवळपास तब्बल दोन वर्षे सुष्मिता सेन हिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

71640f4e 9dac 11ea a010 c71373fc244b

मॉडेलिंग क्षेत्रातून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती. मिस इंडिया 1994 मधील सौंदर्य स्पर्धेतून तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. परंतु ऐश्वर्या रॉय मुळे सुष्मिताने या स्पर्धेत भाग घेण्याचे नाकारले व यासाठी तिला आपल्या आईचा मा’र देखील खावा लागला होता.

अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यामध्ये तिने मिस इंडियाच्या आधी घ’ड’लेला किस्सा सांगितला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, ऐश्वर्या आणि सुष्मिता ह्या एकमेकींच्या प्रतिस्पर्धी होत्या. ऐश्वर्या ही खूपच सुंदर आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच तिची खूप हवा होती. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याची चर्चा करत होते. त्यामुळे सुष्मिता पुरती घाबरून गेली होती.

See also  विद्या बालन सोबत किसींग सीन केल्यावर इमरान हाश्मीला नेहमी सतावत असे हा प्रश्न...

sushmita

ऐश्वर्याच्या भीतीमुळे सुष्मिता सेनने स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. तसे तिने आईला पण सांगितले. तिचा हा निर्णय ऐकून आई खूप सं’ता’पली आणि तिने तिचा बूट फेकून सुष्मिताला मारले. ऐश्वर्या जर तुला या जगातील सर्वांत अतिशय सुंदर स्त्री वाटत असेल, तर तिच्यासमोर जाऊन हा’र मानणे, हे काहीच चुकीचे नाही.

परंतु तू स्पर्धेत सहभागी न होता हार स्वीकारते हे तर चुकीचे आहे. मनापासून खरे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला आपली क्षमता कळणार नाही, असा सल्ला आईने तिला दिला. शेवटी आपल्या आईच्या प्रोत्साहनामुळे सुष्मिताने मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला.

10

1994 मध्ये झालेल्या मिस इंडिया या स्पर्धेत सुष्मिता सेन हिने ऐश्वर्या राय हिला आवाहन दिले होते. अर्थातच या स्पर्धेची विजेती ऐश्वर्या ठरली होती. परंतु सुष्मिताने मुळीच हा’र स्वीकारली नाही. त्याच वर्षी तिने मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकून प्रसिद्धी मिळवली. या विजयानंतर तिने अनेक वृत्त माध्यमांना मुलाखती दिल्या.

See also  अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते...

त्या दरम्यान तिने हा किस्सा शेयर केला होता. अशाप्रकारे आपल्याला स्पर्धा जिंकण्याची प्रेरणा कशी मिळाली, याबद्दल सांगताना तिने अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचा उल्लेख केला होता.

sushmita sen green saree in aarya scaled e1592607705942

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment