लग्नानंतर 13 वर्ष झाले तर ऐश्वर्या रॉयची ही इच्छा पूर्ण नाही करू शकला अभिषेक बच्चन, इच्छा ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन हे मोस्ट ब्यूटीफुल कपल म्हणून ओळखले जाते. ऐश्वर्या रॉय ला कुणी ओळखत नाही, असे तर कुणीच नसेल. बॉलीवुड मधील टॉप अभिनेत्रींपैकी ही एक फेमस अभिनेत्री आहे.

1612595551 aishwarya rai

ऐश आता 45 वर्षांची आहे. तरीदेखील तिच्या सौंदर्यात कोणतही कमी नाही. आजही ती अप्रतिम सुंदर दिसते. तिच्यासमोर तर बॉलीवुड मधील नवीन अभिनेत्री सुद्धा खूप फिक्या आहेत. संपूर्ण जगभरात ऐश्वर्या रॉयने लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत.

विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हिने स्टार अभिषेक बच्चन सोबत विवाह केला आहे. तर त्यांच्या लग्नाला आता 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. यांना बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत परफेक्ट आणि क्यूट कपल म्हटले जाते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न बच्चन फॅमिलीच्या “प्रतिक्षा” बंगल्यात 20 एप्रिल 2007 मध्ये झाले आहे. तर आता या सुंदर जोडीला 8 वर्षांची “आराध्या” नावाची एक मूलगी आहे.

READ  संजय दत्त सोबत लग्न करण्यासाठी पत्नी मान्यताने सोडले होते हे घा'ण काम, ऐकून विश्वास बसणार नाही...

aishwarya 1612572721

मीडिया रिपोर्टस् नुसार या सुंदर कपलने एक आलिशान अपार्टमेंट 2015 मध्ये खरेदी केले. मात्र अजूनपर्यंत हे कपल तिथे राहायला गेले नाही. तर सध्या ऐश्वर्या व अभिषेक हे जुहू येथील “जलसा” बंगल्यात राहत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या संबंधित अनेक नवनवीन किस्से ऐकू येत आहेत. ऐश्वर्या ही आपल्या नवीन आलिशान प्लॅट मध्ये अभिषेक सोबत राहण्यासाठी जाण्यास उत्सुक आहे.

ती सध्या अभिषेक जवळ हाच हट्ट धरून बसली आहे. परंतु अभिषेकला मात्र आपल्या आई- वडिलांसोबत राहायचे आहे. काही दिवसांपूर्वीच या कपलने वेगळे राहण्यासाठी मुंबई मधील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 5500 स्क्वेअर फीटचे एक लक्जरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. या नवीन प्लॅटची किंमत त्या वेळी 21 करोड पेक्षा देखील अधिक होती.

READ  मिर्झापूर फेम पंकज त्रिपाठीवर फिदा आहे हि पा'कि'स्ता'नी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

aishwarya rai bachchan 1572583177

अभिनेत्री ऐश्वर्या रॉयच्या लग्नाला आता 13 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि तिची वेगळे राहण्याची इच्छा आहे. परंतु अभिषेक मात्र काही केल्या ऐकतच नाही. कारण त्याला आपल्या आई- वडिलांसोबतच राहायचे आहे. त्यामुळे तो आपले हे घर सोडून नवीन प्लॅट मध्ये राहायला जाण्यास तयार होत नाही.

तुम्हांला माहित आहे का, ऐश्वर्या व अभिषेक हे आपल्या नव्या घरी राहायला जातील. तेव्हा सोनम कपूर ही त्यांची शेजारी असेल. कारण सोनमने सुद्धा त्याच अपार्टमेंटमध्ये 7000 स्क्वेअर फीटचे घर खरेदी केले आहे. ज्याची किंमत 35 करोड पेक्षा जास्त आहे.

article l 2020823312405045650000

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला ब'ला'त्का'रा'च्या आ'रोपात घेरलं होत, कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment