“ऐश्वर्या राय माझी आई आहे…” या 29 वर्षीय एका मुलाने केलाय धक्कादायक दावा, त्याने दिलाय हा पुरावा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही गोष्टी अश्या असतात की त्यावर पटकन विश्वास बसत नाही.मनोरंजन क्षेत्रात तर नेहमी काही न काही व्हायरल होत असतं. आज आम्ही आपल्याला एक असा किस्सा सांगणार आहोत, जो ऐकून तुम्हाला कश्या पध्दतीने व्यक्त व्हावा हेच कळणार नाही.

किस्सा आहे बॉलिवूड मधील. मिस वर्ल्ड झालेली एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या राय. तर एका 29 वर्षांच्या मुलाने ऐश्वर्या राय ला आपली आई म्हंटलं होतं ? झालात ना आश्चर्यचकित ? तर तेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ?… बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकाच्या कल्पनापूरक कामांपेक्षा पडद्यामागेच अधिक विचित्र अश्या घडल्या जातात. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा जेव्हा ती चर्चेचा विषय बनली आहे.

See also  अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अगोदर या प्रसिद्ध अभिनेत्रीं सोबत प्रेम संबंधात होता रणवीर सिंग, या अभिनेत्रीसाठी तर...

ऐश्वर्या एक माजी जागतिक सौंदर्य आणि एक प्रतिभावान सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. जरी ती अभिषेक बच्चनची पत्नी बनली असेल, पण कदाचित असे कोणी असेल ज्याने तिला स्वतःचे बनवण्याची कल्पना केली नसेल. म्हणजे ती सर्वांची आवडती होती.

जेव्हा त्या माणसाने ऐश्वर्या ही त्याची आई असल्याचा दावा केला.. आजवर कधी कधी कोणी उघडपणे तर कधी कोणी हातवारे करून ऐश्वर्यावरील प्रेम व्यक्त केलेलं आहे. पण तुम्ही कल्पना सुध्दा करू शकत नाहीत की एका तरुणाने ऐश्वर्याला एकदा माझी आई आहे; असं म्हणून सांगितले होते ?

ही गोष्ट काही वर्षांची आहे जेव्हा 29 वर्षीय एका तरुण व्यक्तीने ऐश्वर्या त्याची आई असल्याचा दावा केला होता आणि ही बातमी बऱ्याच काळापासून चर्चेत होती. ऐश्वर्याला ज्याने त्याची आई म्हटले त्या व्यक्तीचे नाव संगीत आहे. तो म्हणाला की 1988 मध्ये ऐश्वर्याने त्याला IVF द्वारे जन्म दिलेला आहे. ऐश्वर्याचे आईवडील वृंदा राय आणि कृष्णराज राय यांनी जन्मानंतर त्याला दोन वर्षांसाठी वाढवले होते. पण यानंतर आदिवेलू रेड्डी यांनी त्याला विशाखापट्टणम येथे आणले आणि आता तो या कुटुंबासह राहत आहे.

See also  आपल्या शेवटच्या काळात खूपच अशक्त झाले होते हे बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्याला तर झाला होता एड्स!

या मुलाकडून जेव्हा काही पुरावे मागण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की त्याच्या कुटुंबातील लोकांनी या घटनेचे सर्व पुरावे नष्ट करून टाकलेले आहेत. त्याची इच्छा आहे की आई ऐश्वर्या ने त्याच्या सोबत मंगळूर मध्ये रहावं. नाहीतर किमान माझ्या आईचा फोन नंबर तरी माझ्याकडे हवा. ज्यामुळे मी स्वतंत्र राहून कधीही आईशी बोलू शकतो.

मात्र, या घ’ट’नेनंतर त्या व्यक्तीचे सत्यही समोर आले. त्याचे नाव संगीत नसून आदिरेड्डी संदीप होते. पो’लि’सां’नी सांगितले की, जर ऐश्वर्या रायने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली तर तो कायदेशीर कारवाईत अडकू शकतो. चोदावरम मंडळाचे निरीक्षक एम श्रीनिवास यांनीही माध्यमांशी याविषयी बोलले गेलं आहे.

पो’लि’सां’नी असेही म्हटले होते की, ‘जर तो मानसिकदृष्ट्या अयोग्य ठरला तर त्याच्यावर का’र’वाई होण्याची शक्यता खूपच कमी होईल.’ या व्यतिरिक्त, विशाखापट्टणमच्या सरकारी रु’ग्णा’ल’याच्या मानसिक तज्ञ राधाराणीशी बोलले गेले, ती म्हणाली की भव्यतेने ग्र’स्त लोक सहसा अशा पद्धतीने वागतात. एपी राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एपीएसआरटीसी) काम करणाऱ्या बस कंडक्टरचा मुलगा संदीप असल्याचेही कळले.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment