बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय दुसऱ्यांदा बनणार आई! पाहा तिचे हे बेबी बंपचे फोटोज्…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयात देखील उत्कृष्ट आहे. ऐश्वर्या नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीत झळकत आहे. त्याचे झाले असे की, ऐश्वर्या रॉय ही पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. ह’ल्ली’च तिचे असे काही फोटोज् समोर आले आहेत, ज्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत.

freepressjournal%2F2021 07%2F98c0f081 2525 4741 a4d5 b5244aead76b%2F222771619 1241225826312810 4033705695072454141 n.jpg?rect=0%2C0%2C1080%2C608&w=400&dpr=2

Advertisement

पण अजूनपर्यंत ही गुङ न्यूज खरी आहे की खोटी हे अद्यापही समजलेले नाही. कारण अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने ही गोष्ट स्वतःहून सांगितली नाही. नुकताच ऐश्वर्या रॉय बच्चनचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिचे वजन खूप वाढलेले दिसते. इतकंच नव्हे तर तिचे बेबी बंप सुद्धा दिसत आहे. हे फोटोज् पाहून बच्चन कुटुंबात दुसर्यांदा एका नवा पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे समजते.

See also  या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अभिनेता गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते, परंतु शेवटी लग्नाच्या वेळी...

हे फोटोज् सोशल मीडियावर सेलिब्रिटी पत्रकार विरल भायानी हिने आपल्या अकाउंटवर शेयर केले आहेत. यामध्ये ऐश्वर्या, अभिषेक व त्यांची मूलगी आराध्या हे एका शूटिंग दरम्यान गेलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ङ्रेस परिधान केला आहे. त्यासोबत तिने मेकअप अजिबात केला नाही.

Advertisement

wunjou8lhgks8ldf 1627284930

मित्रांनो हा फोटो पाहून तुम्हांला देखील आपल्या ऐश चे वजन वाढलेले दिसते. अहो, एवढचं नव्हे तर तुम्ही जर लक्षपूर्वक हा फोटो पाहिला तर तिचे पोट सुद्धा वाढलेले दिसत आहे. त्यामुळे ऐश्वर्या दुसर्यांदा पुन्हा प्रेग्नंट असल्याचे सर्वजण अंदाज लावत आहेत.

Advertisement

सोशल मीडियावर हे सर्व फोटोज् वायरल झाल्यावर युजर्स खूप कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की,”काय ऐश्वर्या तू प्रेग्नंट आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की,”खुशखबर, ऐश्वर्या प्रेग्नंट आहे.” अजूनतरी हे खरं आहे की नाही, हे मात्र समोर आले नाही. परंतु अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्या गुङ न्यूज ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

See also  "लग्न करून मी माझा बदला पूर्ण केला", अखेर पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले आपल्या वैवाहिक जीवनाचे सत्य...

Advertisement

ऐश्वर्या व अभिषेक यांचा विवाह 2007 मध्ये झाला होता. तर 2011 मध्ये त्यांना “आराध्या” ही गोंडस मूलगी झाली. हे कपल सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांनी कुछ ना कहो, गुरू, रावण, धूम 2, सरकार, राज, बंटी और बबली आणि ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटांत काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी होती खूपच सुंदर, घटस्फो'टानंतर आता जगत आहे असे जीवन, पाहून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close