अभिनेता अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्याला घातलं एवढं महाग मंगळसूत्र, किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सेलिब्रिटी लोकांना ग्लॅमरस आयुष्य जगायची खूप सवय असते. त्यामुळे त्यांच्या एक ना एक वस्तू या खूप महागड्या असतात. आज आपण अश्याच एका मोठ्या सेलिब्रिटी घराण्यातील एक किस्सा जाणून घेणार आहोत ते म्हणजे बच्चन कुटुंबातील.

एका मंगळसूत्र बद्दल माहिती आहे. कुणाच्या ? तर ऐश्वर्या राय बच्चन च्या. किती महागडं होतं आणि हे प्रकरण नेमकं काय आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

Advertisement

1591688514

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) एकेकाळची सुपरस्टार होती. आजही ऐश्वर्या ब्युटी विथ ब्रेन (Beauty with brain) म्हणून ओळखली जाते. पण तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या लग्नाची आजही चर्चा होते.

See also  सनी लिओनच्या भावाची अजब करामात, पैशासांठी केले असे काही...
Advertisement

अभिनेता अभिषेक (Abhishek Bacchan) आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आता 14 वर्षे उलटली आहेत. पण त्यांच्या लग्नावर आजही खूप बोललं जातं. अगदी धूम धडाक्यात दोघांचही लग्नं पर पडल होतं. मुंबईतील बच्चन कुटुंबाच्या एका बंगल्यावर हा शाही विवाह सोहळा रंगला होता.

aishwarya rai same mangalsutra diffrent dori

Advertisement

2007 साली दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितल होत की न्युयॉर्कच्या एका हॉटेलच्या गॅलरीत त्याने ऐश्वर्या ला प्रपोज केलं होतं त्यानंतर ऐश्वर्या त्याला हो म्हटली. (Aishwarya – Abhishek wedding)

लग्नात ऐश्वर्याने तब्बल 75 लाखांची साडी परिधान केली होती. प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी सुंदर अशी कांजीवरम साडी डिझाइन केली होती. तर अभिषेकने आपल्या पत्नी साठी तब्बल 45 लाखांचं मंगळसूत्र केलं होतं.

See also  'तारक मेहता...' मध्ये लवकरच होणार दया बेनची एन्ट्री, शूटिंगला झाली सुरुवात?
Advertisement

aishwarya rai jpg

अनेकदा ऐश्वर्या तेच मंगळसूत्र घालायची. दोन पदर असलेलं ते मंगळसूत्र होतं पण काहीच वर्षात ऐश्वर्याने ते मंगळसूत्र बदललं व दुसरं मंगळसूत्र केलं.

Advertisement

एकदा तिने याविषयी सांगितल देखील होतं. ती म्हणाली होती की, आधीच मंगळसूत्र हे मोठं लांब होतं त्यामुळे मुलगी झाल्यानंतर काही प्रॉब्लेम होऊ नये तसेच ते वजनानेही जड होतं त्यामुळे ते बदलून लहान मंगळसूत्र घेतल्याचं तिने सांगीतलं होतं. ऐश्वर्या ने लग्नानंतर कुटुंबाकडे जास्त वेळ देणं पसंत केलं. तर काही चित्रपटांत ती दिसली पण आता ती पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूरच आहे.

aishwarya rai abhishek bachchan wedding aradhya

Advertisement

सेलिब्रिटी असल्याने श्रीमंती ही पाचवीला पूजल्या सारखी आहे. त्यामुळे त्यांना काय लाख काय करोडो ने मंगळसूत्र आणि अजून काहीही घेऊ शकतात.

See also  अमिताभ बच्चन यांच्या भक्ताने बनवले अमिताभ यांचे मोठे मंदिर, दररोज 'अमिताभ चालिसा' वाचून करतो आरती, कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close