अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या मोबाईल कव्हर वरती लिहले आहे असे काही कि, वाचून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘मो’बा’ई’ल’ हे आजच्या काळातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांसाठी एक खेळणं बनले आहे. मोबाईल शिवाय तर कुणाला अन्न- पाणी सुद्धा गोड लागत नाही. आपल्या मोबाईलवर सर्वांत जास्त आणि जीवापाड प्रेम सर्वांचे असते. त्यामुळे मोबाईल सुंदर दिसावा, यासाठी देखील आपण बरचं काही करतो. त्याच्या सेफ्टीसाठी स्क्रॅच कार्ड आणि नवनवीन सुंदर कव्हर सुद्धा लावतो.

पण कव्हर लावणे ही तर नॉर्मल गोष्ट आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का, बॉलीवुड इंडस्ट्रीमधील विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिने आपल्या मोबाईलवर अगदी हटके कव्हर लावले आहे. हटके म्हणजे नेमकं काय बरं? तर मित्रांनो ऐश्वर्या रॉय ने आपल्या मोबाईलच्या कव्हर वर असे काही लिहिले आहे, जे पाहून तुम्हीपण थक्क व्हाल.

See also  सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकताच त्याची गर्लफ्रेंड शहनाज गिलला बसलाय मोठा धक्का, म्हणाली...

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही एक नामांकित आणि टॉप अभिनेत्री आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून हिने संपूर्ण जगभरात आपले नाव रोषण केले. फक्त आपल्या देशातच नव्हे तर जगभरात ऐश्वर्याच्या अदाकारी आणि घायाळ सौंदर्याने फॅन्स आहेत. ऐश्वर्या रॉय ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने कोका कोला आणि पेप्सी या ब्रँड जाहिराती मध्ये काम केले आहे.

एवढंच नव्हे तर ऐश्वर्याने नववीत असताना एका केमिकल ब्रँङसाठी जाहिराती मध्ये काम केले होते. सुरुवातीला ऐश्वर्याला तिचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून मॉडेलिंग करायचे होते. परंतु ती शाळेत असल्यापासूनच एवढी सुंदर होती की, तिला तेव्हापासून अनेक ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यामुळे मग तिने या क्षेत्रात करियर करणे ठरवले.

विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय ही काही दिवसांपूर्वी बँगलोर ला जात होती. तेव्हा मुंबई एअरपोर्टवर ऐश सोबत तिची क्यूट मुलगी आराध्या सुद्धा सोबत होती. आपली आई एक अभिनेत्री असल्याने आराध्याला अगदी लहानपणापासूनच कॅमेऱ्याच्या समोर यायची सवय लागली आहे. त्यामुळे जेव्हा ही आई व मूलीची सुंदर जोडी एअरपोर्टवर पाहिली गेली, तेव्हा मीडियाने त्यांचे फोटोज् काढायला सुरुवात केली. ऐश्वर्याच्या या गोड आराध्याने सुद्धा तेव्हा अतिशय मोहक आणि क्यूट स्माईल दिली. याच दरम्यान तेव्हा मीडियाची नजर सहज ऐश्वर्या रॉयच्या फोन कव्हर वर पङली.
aishwarya rai

See also  बॉलीवुडमधील "या" अभिनेत्रीने पँट ओपन करून दिल्या बो'ल्ड पोज, नेटकरी काय कमेंट करतायत पहा...

हल्लीच्या काळात मोबाईल म्हणजे सर्वांचा जीव की प्राण बनला आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलचे बॅक कव्हर ही सुद्धा एक विशेष गोष्ट आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे मोबाईल कव्हर लावतात. अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिने सुद्धा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे सुंदर मोबाईल कव्हर ठेवले आहे.

तिच्या कव्हर वर ARB असे आहे. आता हे ARB म्हणजे नेमकं काय बरं? या तीन अक्षरांचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन असा होतो. तसेच ऐश AB म्हणजे ऐश्वर्या बच्चन किंवा AAA म्हणजे ऐश्वर्या अभिषेक आराध्या असे देखील ठेवू शकली असती. परंतु ऐश्वर्याच्या या कव्हर वरून तिच्या सर्वांत जास्त जवळचे कोण आहे, हे देखील आपल्याला कळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment