सलमानला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करणार होती ऐश्वर्या राय, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सलमान खान आजकाल आपला आगामी राधे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ऐश्वर्या राय सध्या कोणतेही काम करत नाही. ती कुटुंबासमवेत आपला वेळ घालवत आहे. दरम्यान, ऐश-सलमानची एक बातमी जोरात व्हायरल होत आहे.

बातमी अशी आहे की जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यात अफेअर होता तेव्हा ऐशला सलमानने आपले कुटुंब सोडून जावे अशी इच्छा होती. इतकेच नाही तर सलमाननेही कुटुंबातील कोणालाही सपोर्ट करू नये अशी तिची इच्छा होती.

ऐश आणि सलमानचे अफेअर कोणापासूनही लपलेले नाही. कधीकाळी दोघेही एकमेकांसाठी वेडे होते. एका वृत्तानुसार सलमानच्या आक्रमक स्वभावामुळे दोघांचे संबंध तु’ट’ले. परंतु, एका एंटरटेनमेंट वेबसाइटच्या एका प्रकाशन अहवालानुसार, ऐशला सलमानला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करायचे होते. आणि हेच त्यांच्या ब्रे’क’अ’पचे कारणही असल्याचे सांगितले जात आहे.

810382 006 a

या अहवालानुसार सलमानच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “सलमान या नात्याबद्दल खूप सकारात्मक होता. असे म्हणतात की ऐशला हे पसंद नव्हते कि सलमानने त्याच्या कुटुंबा आधार द्यावा किंवा कोणलाही सपोर्ट करावा. सलमान आपल्या दोन धाकट्या भावांच्या प्रकल्पात गुंतवणूक केलेली ऐश्वर्याला आवडली नव्हती. तिने सलमानला कुटुंबाला सोडून देण्यास सांगितले होते. पण सलमानला हे करण्याची इच्छा नव्हती. मात्र, सलमानला ऐश्वर्याबरोबर ब्रे’क’अ’प करायचे नव्हते.

See also  प्रसिद्ध निर्मीती एकता कपूर आहे तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

1999 च्या सुपरहिट फिल्म हम दिल छुके सनमच्या शूटिंग दरम्यान हे दोघे जवळ आले होते. हे नातं तब्बल दोन वर्षं चाललं आणि मग ते नाते तु’ट’ले. तेव्हापासून हे दोघे एकत्र काम करणे तर सोडाच, ते समोरासमोरही कधी येत नाहीत.

810369 004 a

ऐश्वर्या रायने स्वतः असा दावा केला होता की तिचे आणि सलमानच्या ब्रे’क’अ’पचे सर्वात मोठे कारण म्हणजे सलमानची उ’द्ध’ट वा’ग’णू’क आणि शारीरिक शो’ष’ण. ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार आमच्या ब्रे’क’अ’पनंतर सलमानने मला फोनवर चुकीच्या गोष्टी सांगितल्या.

इतकेच नाही तर तो माझ्या को-स्टारच्या सोबत अफेअर्सबद्दलही माझ्यावर शं’का घेत असे. मी त्यावेळी अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत प्रत्येक मोठ्या अभिनेत्याबरोबर काम करत आणि संबंधित होते. अगदी सलमानने मला बर्‍याच वेळा मा-र-हा-ण केली. असे असूनही, मी काहीही झालेले नसल्यासारखे माझ्या कामाला जायचे.

See also  शोएब मलिक नंतर हा पाकिस्तानी आहे भारताचा दुसरा जावई ! कोण आहे भारतीय मुलगी ? जाणून घ्या सविस्तर

सलमानचा वे’डे’प’णादेखील त्यांच्या ब्रे’क’अ’प’चे एक प्रमुख कारण बनले. खरं तर, मध्यरात्री सलमानने अनेक वेळा ऐश्वर्याच्या घरी जो’र’दा’र दरवाजा वा’ज’व’ला. एकदा सलमान रात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचला आणि जोर जो’रा’त तिचा दरवाजा ठो’का’य’ला लागला. अगदी रात्री 3 पर्यंत तो दारात द’ण’का देत राहिला आणि त्याचा हातही ज’ख’मी झाला. सलमानने रागाने इमारतीतून उ’डी घेण्याची ध’म’कीही दिली होती.

ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न करावे अशी सलमान खानची इच्छा होती, तर ऐश्वर्या सलमानच्या या इच्छेशी अजिबात सहमत नव्हती. ऐश्वर्या त्या दिवसांत तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर होती आणि वेगाने यशाची शिडी चढत होती. हेच कारण होते की ऐश्वर्याला सलमानबरोबरचे संबंध पुढे आणण्याची इच्छा नव्हती. जेव्हा सलमानला असे वाटले की ऐश्वर्या त्यांचे म्हणणे ऐकणार नाही, तेव्हा तो त्याचा राग रोखू नाही शकला.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली को'रो'ना'ची लागण, परिस्थिती आहे खूपच चिं'ताजनक; अभिनेत्रीच नाव ऐकून थक्क व्हाल..

810339 001 a

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने म्हटले होते की मी सलमानच्या मद्यपान आणि त्यानंतर झालेल्या गै’र’व’र्त’ना’मुळे ती कंटाळी होती. तो माझ्याबरोबर शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अ’त्या’चा’र करायचा. कधीकधी तो माझा मान-सम्मानही दु’ख’व’त असे. कोणतीही स्वाभिमानी स्त्री अशी गोष्ट स’ह’न करू शकत नाही. यामुळेच मी सलमानबरोबरचे संबंध सं’प’व’ण्या’चा निर्णय घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment