“राजा हिंदुस्थानी” हा चित्रपट करिष्मा कपूर नाहीतर या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला होता ऑफर, पण ऐनवेळी तिने…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये एकेकाळी सुंदर अभिनेत्री म्हंटल की डोळ्यांसमोर फक्त एकच नाव यायचं आणि ते म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ( aishvarya ray bachhan ). कारण तिचे डोळे, स्लिम फिगर हे सगळं तिच्या सुंदर असण्याला कारणीभूत होतं. आता तिने कधी सुरुवात केली हेही जाणून घेऊ चला. 1994 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळवल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन यांनी मणिरत्नमच्या तमिळ ‘इरुवार’ या चित्रपटाद्वारे चित्रपट जगतात प्रवेश केला. आणि आपल्या अभिनयाने रसिकांना मोहरून टाकलं. त्याच वर्षी तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘और प्यार हो गया’ देखील प्रदर्शित झाला होता..

750217 aish miss world cover

Advertisement

ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचे विजेतेपद पटकावल्यानंतर आणि संपूर्ण जगात भारताचा गौरव केल्यावर मागे वळून पाहिले नाही. हॉलिवूड चित्रपटांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत तिने आपले सौंदर्य सिद्ध केले. ऐश्वर्याला शाळेच्या वेळेपासूनच मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या आणि तिने पहिली एड फिल्म नववीत शिकत असताना केली होती.. ही पेन्सिलची जाहिरात होती. म्हणजे लहानपणी पासूनच ती अभिनय आणि मॉडेलिंग शी निगडित होती. म्हणून मोठेपणी तिला खूप फायदा झाला.

फार कमी लोकांना माहित असेल की मिस इंडिया मध्ये भाग घेण्याआधीच ऐश्वर्याला चित्रपटांसाठी ऑफर येऊ लागल्या होत्या. कारण तिची प्रोफाइल उत्तम होती. अभिनय आणि सौंदर्य जर असेल तर मग अजून काही लागत नाही बॉलिवूड ला.

See also  एका पठ्ठ्याने सोनू सूदला मागितला डायरेक्ट आयफोन! त्यावर सोनू सूद ने दिलं ध-क्कादायक उत्तर, उत्तर ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

आता आपल्याला यावर विश्वास बसायला सविस्तर वाचल्या शिवाय वेळ लागेल; पण ऐश्वर्याला राय बच्चन ला 1996 सालची ब्लॉकबस्टर फिल्म राजा हिंदुस्तानी देखील ऑफर करण्यात आला होता. पण तिने मिस इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी चित्रपट नाकारला होता. पण जर तिने केला असता तर काय झालं असतं असाही प्रश्न कधी कधी पडतो. फक्त राजा हिंदुस्थानीच नाहीतर इतर ही काही चित्रपट तिने त्याकाळी नाकारले.

48297312

Advertisement

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या म्हणाली होती की बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की मी सौंदर्य स्पर्धांमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे, पण माझ्या बाबतीत असे घडले नाही. सौंदर्य स्पर्धेपूर्वीही मला चार चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. सत्य हे आहे की चित्रपटसृष्टीतून माघार घेतल्यानंतर मी मिस इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जर मी मिस इंडिया मध्ये भाग घेतला नसता तर कदाचित राजा हिंदुस्तानी हा माझा पहिला चित्रपट झाला असता. बघा आता तिने स्वतःच ही गोष्ट कबूल केलेली आहे.

See also  सुपरस्टार अभिनेता अजय देवगण आणि काजोल सिंगापूरला राहायला जाणार, इथं राहण्यास असुरक्षितता वाटते, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या माहिती करिता राजा हिंदुस्थानी करिश्माच्या कारकिर्दीचा सर्वात मोठा हिट ठरला. या चित्रपटात काम केल्याने तिचं नशीबच बदललं. ऑफर येऊ लागल्या आणि बॉलिवूड मध्ये आघाडी ची अभिनेत्री बनली. या चित्रपटात प्रथमच करिश्माने एका नायकाचे म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आमिर खान चे चुं’ब’न घेतले होते. मुसळधार पावसात करिश्मा आणि आमिरचे चुं’ब’न दृश्य खूप लोकप्रिय झाले होते. अजूनही सिन व्हायरल होत असतो. हा सीन शूट करण्यापूर्वी दिग्दर्शक ना’रा’ज झाले होते आणि त्यांना सीन अ’सभ्य वाटू नये असे वाटत होते कारण अशा सीन्सला त्यावेळी बो’ल्ड मानले जात असे.

Advertisement

hq720

या चित्रपटाच्या प्रिमियर दरम्यान संजय लीला भन्साळी यांची नजर ऐश्वर्यावर पडली. यानंतर त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात अभिनेत्रीला कास्ट केले. असे म्हटले जाते की जेव्हा राजा हिंदुस्तानी नाकारल्यानंतर आमिरने ऐश्वर्याला चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले, तेव्हा चित्रपटाशी संबंधित लोक तिच्यावर रा’गा’व’णा’र नाहीत असा विचार करून अभिनेत्री सहमत झाली. येथे त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली.

Advertisement

ऐश्वर्याने दिल का रिश्ता, जोश, उमराव जान, कुछ ना कहो, ताल, देवदास, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांनी लाखो लोकांना वेड लावले आहे. ऐश्वर्याने २०१० साली चित्रपटांमधून ब्रे’क घेतला आणि त्यानंतर पाच वर्षांनंतर ‘जज्बा’ घेऊन परत आली. या चित्रपटा नंतर ऐश्वर्या ‘सरबजीत’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘फन्ने खान’ मध्ये दिसली. त्याचवेळी, ऐश्वर्या मणिरत्नमच्या आगामी ऐतिहासिक कथानकाला Ponniyin Selvan सह पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयुष्यभर करणार नाही लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

हा चित्रपट वर्ष 2022 मध्ये रिलीज होऊ शकतो. मग तर तिचं करियरचं बदलून जायला बसलंय. तर अश्या पध्दतीने तो किस्सा आहे. ऐश्वर्या राय काय आणि करिष्मा कपूर काय दोघींच्या ही अभिनयाने चित्रपट सुपर हिट झालाच असता. कारण आमिर खान, कथानक आणि टीम ही जबरी होती. तूर्तास सर्वांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून. नेहमी वाचका सोबत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close