अभिषेक बच्चन अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने म्हणे चक्क “याच्याशी” केले होते लग्नं, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूडचा ‘ज्युनिअर बच्चन’ अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलिवूडच्या परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांचे दोघांचे प्रेम पूर्वीसारखेच कायम आहे. दोघेही वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांना खंबीर साथ देतात.

या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले. नुकतीच त्यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही त्यांच्या चाहत्यांना या दोघांच्या लग्नातील अनेक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

721709

त्यात सगळ्या चाहत्यांना प्रश्न होता की मंगळ असलेल्या ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्याआधी पिंपळाच्या झाडाशी लग्न केलं का? असे अनेक प्रश्न या दोघांच्या लग्ना आधीपासून त्यांच्या चाहत्यांकडून विचारले जातं होते.

ऐश्वर्याला मंगळ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे चर्चा होत्या की ऐश्वर्याचं लग्न जास्त काळ टिकणार नाही. त्यात जर ऐश्वर्याला तिचं लग्न टिकवायचं असेल तर, ऐश्वर्याला अनेक विधी कराव्या लागतील.

Abhishek,+Aishwarya+Rai+Bachchan+attend+the+premiere+of+OUTRAGE+at+the+Palais+des+Festivals+during+the+63rd+Annual+International+Cannes+Film+Festival+on+May+17,+2010+in+Cannes,+France+(1)

त्यात सगळ्यात पहिली विधी म्हणजे ऐश्वर्याला पिंपळाच्या झाडाशी लग्न करावं लागेल. यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्याचं संपूर्ण कुटुंब हे उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या श्री काशी विश्वनाथ या मंदिरात गेले होते.

READ  "या" मोठ्या घटनेने क्षणार्धात तु'टले होते लता मंगेशकरांनी वर्षानुवर्षे उराशी जपलेले स्वप्नं, लतादीदींचा हा अज्ञात किस्सा...

त्यानंतर ते सं’क’ट मोचन मंदिरात गेले आणि तिथेच ऐश्वर्याच पिंपळाच्या झाडाशी लग्न करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, असे काही झाले नव्हते. “संपूर्ण बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्याचं कुटुंब हे तिथे फक्त दर्शन घेण्यासाठी आल्याची माहिती”, मंदिरातील पुजारी श्रीकांत मिश्रा यांनी दिली.

c5a5ff0e08f0d5b1c708ff411d027695

अभिषेक आणि ऐश्वर्या नेहमीच एकमेकांच्या गुणवत्तेचे कौतुक करतात. जसे ऐश्वर्याला आवडते की, अभिषेक लहानपणापासूनच शोबिझचा एक भाग आहे आणि जबाबदारीने तो पुढे जातो.

याशिवाय या गोष्टीबद्दल तो कधीही बडेजावदेखील मिरवत नाही. तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि आपले नाव कमावण्यासाठी क’ठो’र परिश्रम करतो. ऐश्वर्याला त्याचे हेच गुण आवडतात. ऐश्वर्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, अभिषेक खूप खास आहे कारण त्याचे स्वतःचे एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. मी भाग्यवान आहे की, तो माझा नवरा आहे.

READ  या 5 प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांचे शेवटचे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, या अभिनेत्याने तर...

04a502c1bfca2585e0c9973d8f2b0db5

ऐश्वर्याने एकदा सांगितले होते की, ती अभिषेककडून खूप प्रेरित आहे. ती म्हणाली होती की, अभिषेक खूप सापोर्टिव्ह आहे. जेव्हा जेव्हा मी गों’ध’ळू’न जाते आणि काय करावे हे समजत नाही, तेव्हा मी अभिषेककडे पाहते आणि तो माझा सर्व संभ्रम लगेच दूर करतो.

कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्याने सांगितले होते की, भां’ड’ण झाल्यास त्या दोघांपैकी आधी कोण माफी मागतं. वास्तविक कपिलने विचारलेले की, तुमच्यात आणि अभिषेकमध्ये भां’ड’ण होते का? तर ऐश्वर्याने उत्तर दिले होते, हो बऱ्याचदा… मग कपिलने विचारले की, कोण प्रथम सॉरी बोलतं? यानंतर ऐश्वर्याने उत्तर दिले की ‘मी प्रथम सॉरी म्हणते आणि विषय संपवते.’

अभिषेकने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दरम्यान सांगितले की, ‘मी सुरुवातीला ऐश्वर्याबरोबर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले होते. आम्ही प्रथम ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटामध्ये काम केले होते. आम्ही तेव्हा चांगले मित्र होतो. मग आम्ही ‘कुछ ना कहो’मध्ये काम केले.

READ  'मिरझापुर - २' मधील हा लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार लग्न बंधनात, पहा कोण आहे त्याची होणारी नवरी...

यानंतर आम्ही खूप जवळचे मित्र झाले आणि नंतर हळू हळू दोघांची मैत्री प्रेमात बदलली.’ ‘उमराव जान’ चित्रपटाच्या शू’टिं’ग’दरम्यान दोघांनाही प्रेम झाल्याचे अभिषेकने पुढे सांगितले होते. यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि त्यानंतर दोघांनी २००७ साली लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या जोडीला बॉलिवूडचं सुपरकपल म्हणून ओळखलं जातं. १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला.

46 467294 aishwarya rai saree beautiful aishwarya rai

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment