अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या प्रेग्नंसीमध्ये करू शकली नव्हती एका चित्रपटाची शूटिंग, मग नंतर जे झाले…

बॉलिवूड म्हणजे ग्लॅमरस गोष्टी आल्याच. अनेक सेलेब्रिटी कलाकार यांचे लाखो करोडो फ्यान्स या आपल्या भारतात आहे. सलमान पासून शाहरुख खान पर्यंत या आपल्या अनेक कलाकार लोकांचे म्हणजे सुपरस्टार यांचे दरम्यान च्या काळात अनेक फोटो आणि किस्से व्हायरल झालेले आहेत.

त्याचप्रमाणे चाहत्यांना आतल्या गोष्टी ही खूप वाचायला आवडतात. की ही अभिनेत्री कशी जगते या अभिनेत्री ने कसा सं’घ’र्ष केला. तर झालं असं की बच्चन कुटुंबातील सून एशवऱ्या बद्दल काही गोष्टी आज आम्ही अपल्याला सांगणार आहोत.

da267cd5842d6be96eaaa94a6314ce80

बॉलिवूडमधील पडद्यामागील किस्से आणि र’ह’स्ये आहेत ज्यांची माहिती फारच कमी लोकांना असते. आपल्याला माहिती आहे काय की चित्रपटाच्या शू’टिं’ग’दरम्यान काही बॉलिवूड अभिनेत्री प्रेग्नेंट झाल्या आहेत. या अभिनेत्रींनी प्रेग्रेंंन्सीमध्ये चित्रपटाचे शू’टिं’ग पूर्ण केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिचं लग्न आणि प्रेग्नन्सीला घेऊन बरीच चर्चेत आली होती.

READ  अभिनेता मिथुन चक्रवर्तीची सून आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ज्यावेळी एशवर्या प्रेग्नन्सी च्या पिरेड मध्ये होती त्यावेळी तीही करीना कपूर किंवा अनुष्का सारखी खुप चर्चेत होती. पण काही गोष्टी ज्या अजूनही माहीत नाहीत.

aishwarya rai bachchan at cannes 2016 baby bump 2

ऐश्वर्या हिरोईन सिनेमाच्या दरम्या प्रेग्नेंट झाली होती. यामुळे तिला हा सिनेमा मध्येच सोडावा लागला होता. या चित्रपटाच्या काही सीन्स ऐश्वर्याने शू’ट केले होते. यानंतर करीनाने ऐश्वर्याऐवजी चित्रपटात भूमिका साकारली होती.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील पती-पत्नीची सर्वात सुंदर जोडी आहे. दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर बघणं प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब असते. आतापर्यं दोघांनी ८ सिनेमात एकत्र काम केलंय. आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे.

tes23

या सिनेमाचं नाव आहे ‘गुलाब जामुन’ आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग कश्यप. अभिषेक-ऐश्वर्याने याआधी ‘कुछ ना कहो’, ‘गुरु’, ‘उमराव जान’, ‘धूम 2’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘रावण’, ‘हॅप्पी एनिवर्सरी’, ‘सरकार राज’ सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे.

READ  प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर कुमार सानूवर खूपच चि'ड'ला'य त्यांचाच मुलगा, म्हणाला, "तुम्हाला..."

एशवऱ्या ही खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिने लग्नानंतर काम कमी केलं. पण तिने त्याआधी स्वतःची एक खूप मोठी ओळख निर्माण करून ठेवली होती. ते त्याच एशवर्या ने प्रेगेंन्ट असताना सुद्धा कधी कामाला नाय म्हणलं नाही. फक्त तिने काम थांबवलं. तर ती ठामपणे उभी राहिली. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

Aishwarya Rai: Girls Of The Sun Premiere at 2018 Cannes Film Festival 08

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली, "माझ्यावर ब'ला'त्कार झाला असता, जर..."

Leave a Comment