अभिनेता अजय देवगणमुळे अभिनेत्री रविना टंडन करणार होती आ’त्म’ह’त्या, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

रविना टंडन आणि अजय देवगण यांनी दिलवाले या चित्रपटात एकत्र काम केले आणि हा चित्रपट खुप सुपरहिट झाला. या चित्रपटामुळे अजय आणि रविना यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. रवीना टंडन आणि अजय देवगन यांच्यातील गोष्ट अशी आहे जी कोणापासून लपलेली नाही.

याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे रवीना टंडन आणि अजय देवगन यांनी मीडियावर जाऊन एकमेकांबद्दल स्फो’ट’क मुलाखत देणे. रविना आणि अजय देवगण नेहमीच त्यांच्या मुलाखतीत एकमेकांवर टी’का करत असतात. रविना आणि अजय दोघेही एकमेकांपासून बऱ्याच वर्षांअगोदर वेगळे झाले होते. रवीना टंडनची अ’ड’च’ण हीच आहे कि अजय देवगनने रविनाची फ’स’व’णू’क केली, आणि करिश्मा कपूरच्या जवळ जात होता. त्याचवेळी अजय देवगण यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की त्यांनी रवीना टंडनला कधीच डेट केलेल नव्हत.

त्यानंतर, रवीना टंडन यांनी मुलाखतीमध्ये अजय देवगणबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या ज्या खूपच ध’क्का’दा’य’क होत्या. मग एक दिवस अजय देवगण यांचा देखील सं’य’म मो’ड’ला आणि त्यांनी देखील खूप स्फो’ट’क मुलाखत दिली. ही मुलाखत 1994 ची आहे. या मुलाखतीत रवीना टंडन ने सांगितले कि रविना चे अजय देवगनवर खूप प्रेम होते, रविना चे अजय वर इतके प्रेम होते कि रविनाने या प्रेमामध्ये आ’त्म’ह’त्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता.

त्यानंतर अजय देवगण विषयी रविना ने बोललेल्या गोष्टी काही वि’षा पेक्षा कमी नव्हत्या. पण अजय देवगणही गप्प बसले नाहीत, त्यांनी रवीना टंडनच्या प्रत्येक आ’रो’पा’ला उत्तर दिले. रवीना टंडन यांनी अजय देवगणवर प्रेमात वि’श्वा’स’घा’त केल्याचा आ’रो’प केला होता.

रवीनाच्या म्हणण्यानुसार अजय देवगन तिला डेट करत होता, पण अजयने करिश्मा कपूरसाठी रविनाची फ’स’व’णू’क केली असे रविना टंडन म्हणाली. दुसरीकडे, अजय देवगण चे असे म्हणणे होते कि रवीना टंडन त्यांची कौटुंबिक मैत्रीण होती, म्हणून कोणीही रविनाला घरात येण्यापासून रो’खू शकत नव्हते. रविना ने अजयशी नेहमीच बोलण्याचा प्रयत्न केला पण अजय तिच्याशी कधीच बोलला नाही.

रवीना टंडनने आ’त्म’ह’त्या करण्याचा प्रयत्न केला आणि ती नै’रा’श्या’त गेली. अजय देवगण यांनी स्पष्टपणे सांगितले होते की रवीना टंडनचा आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. अजय देवगण असेही म्हणाला कि रवीनला थोडी प्रसिद्धी पाहिजे होती आणि तिला ती मिळाली देखील.

रवीनाचे म्हणणे होते कि अजयने तिला बर्‍याच चित्रपटांतून बा’हे’र का’ढ’ले आणि रविणाची जागा करिष्माला दिली. पण अजय देवगणने मुलाखतीत हे स्पष्ट केले होते की, अजयने निर्मात्यांना चित्रपटातील अभिनेत्याला बदलण्यास सांगितले होते कारण अजयला रवीनाबरोबर काम करायची थोडी हि इच्छा नव्हती. अजयला रविणाचे तोंड देखील पाहायचे नव्हते .

त्यावेळी अजय देवगण सर्वांना म्हणाले की करिश्मा कपूर अजय देवगण यांची फक्त एक चांगला मैत्रीण आहे. पण त्याने असेही म्हटले होते की जरी रविना टंडन हि जगातील शेवटची अभिनेत्री असली तरी अजय रविना सोबत काम करणार नाही. अजय असे हि म्हणाला कि मनीषा कोईराला आणि रविना टंडन या दोघेही त’णा’व
पूर्ण मुली आहेत.

रवीना आणि अजय दोघेहि वृत्तपत्रातला दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत एकमेकांवर टी’का करत होते एकमेकांना ल’बा’ड म्हणत असत. अजय देवगन यांनी असेही म्हटले आहे की रवीना टंडन स्वत: च स्वतः ला पत्र लिहीत होती. अजय देवगण असेही म्हणाला कि जर रविना मध्ये हि’म्म’त असेल तर तिने ते सर्व पत्र प्रकाशित करावेत.

अजय देवगणने अगदी इतकेच सांगितले की रवीना फक्त त्याची एक कौटुंबिक मैत्रीण आहे आणि रविना त्यांच्या मागे पडली आहे … अजय ने कधीही रविनाला प्रेमाचे कोणतेही वचन दिले नव्हते. पण रवीना टंडन होती कि ती अजय ला एकटच सोडत नव्हती आणि चित्रपटाशिवाय अजय ने रविना सोबत एक हि फोटो काढला नव्हता.

अजय देवगण यांना विचारले गेले होते कि रवीना टंडन अजय वि’रू’द्ध इतके का बोलत आहे, तेव्हा अजयने उघडपणे सांगितले कि रविना फक्त अजयला अ’ड’क’व’ण्या’चा प्रयत्न करत आहे, पण अजय तिच्या हातात आला नाही. म्हणूनच अजय असे म्हणतो कि हे संपूर्ण नाटक आहे.

त्यामुळे एकंदरीत अजय देवगन आणि रवीना टंडन यांची ही कदाचित सर्वात स्फो’ट’क मुलाखत होती. त्यामुळे अजय म्हणतो कि रवीना टंडनने त्याचे स्वप्न पाहणे बंद केले पाहिजे. जर तरीही रविना अजय वर अशीच टी’का करत राहिली तर अजय रविणाचे सर्व र’ह’स्य सांगेल आणि त्यामुळे रविना कोणाला तोंडही दाखवू शकणार नाही असं अजय देवगण म्हणाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment