अजय देवगण आणि अक्षयकुमार या दोघांनाही येतो “या” अभिनेत्रीचा खूप राग, कारण जाणून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो ज्याप्रमाणे आपण एखाद्या सुपरस्टार ला लाईक करतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या स्टार चा खूप राग सुद्धा येतो. कदाचित आपल्याला त्याच्यातील एखादी गोष्ट पटत नसल्यामुळे आपण त्यांचा तिरस्कार करतो. असेच इंङस्टीमधील आपले हे दोन सुप्रसिद्ध स्टार आहेत. ज्यांना बॉलीवुड इंडस्ट्रीमधील या एका अभिनेत्रीचा भयंकर राग येतो. 1990 च्या दशकात यांनी त्या अभिनेत्री सोबत अनेक चित्रपटांत काम केले आहे. तसेच त्यांचे ते चित्रपट अगदी सुपरङुपरहिट देखील झाले आहेत. परंतु का कोणास ठाऊक या अभिनेत्री सोबत नेमकं यांचं काय खटकतं?

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत दबंग भाईजान सलमान खान आणि किंग खान शाहरुख यांच्या व्यतिरिक्त जर कुणाच्या नावाचा बोलबाला आहे. तर ते म्हणजे अभिनेता अक्षयकुमार आणि अजय देवगण. अक्षयकुमार आणि अजय देवगण यांनी 1990 च्या काळात आपल्या दमदार अभिनयाने आणि उत्कृष्ट स्वभावाने चाहत्यांचे मन जिंकले.

See also  या बॉलीवुड अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क, एकापेक्षा एक सुंदर आणि महागडी आहेत

म्हणून तर आज लाखोंच्या संख्येने त्यांचे फॅन फॉलोइंग आहे. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अक्षयकुमार आणि अजय देवगण हे दोघेही फक्त ह्या एका अभिनेत्रीचा चेहरा पाहणे नापसंत करतात. का कोण जाणे, पण त्यांचे ह्या अभिनेत्री सोबत काही केल्या पटत नाही. परंतु ही अभिनेत्री कोण आहे याचा विचार तुम्हीपण करत असाल.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ही पॉप्युलर सुंदर अभिनेत्री…जिचा हे दोन्ही स्टार खूप राग करतात. ती आणखी कुणी नसून 90 च्या दशकातील अभिनेत्री रविना टंङन आहे. चला तर मग पाहूया नक्की कोणतं आहे ते कारण… ज्यामुळे रविना टंङन चा अक्षयकुमार आणि अजय देवगण हे दोघेही राग राग करतात.

अजय देवगण – रविना टंङन :
अजय देवगण आणि रविना टंङन यांनी एकमेकांसोबत कित्येक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. या दोघांच्याही जोडीला फॅन्सने देखील खूप पसंत केले. “दिलवाले” या चित्रपटाच्या दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर रविना टंङन हिने मीडिया समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तर दुसरीकडे अजय देवगणने हे सगळे खोटे असून रविना टंङन ‘सा’य’को’ असल्याचे म्हटले होते. तसेच तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे, असे देखील म्हटले होते. या किस्स्यानंतर अजय व रविना हे दोघेही एकमेकांचे जानेदुश्मन झाले.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा लग्नावर नव्हता विश्वास, फक्त या कारणासाठी केले ब्रिटिश संगीतकाराशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

अक्षयकुमार आणि रविना टंङन :
1990 च्या दशकात अक्षयकुमार हा एक जबरदस्त सुप्रसिद्ध अभिनेता तर होताच, त्याचसोबत तो प्ले बॉय म्हणून देखील ओळखला जात असे. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्रीला त्याने आपले वेङ लावले होते. “मोहरा” या चित्रपटाच्या दरम्यान रविना टंङन आणि अक्षयकुमार हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. असे म्हणतात की, या दोघांनी गुपचूप साखरपुडा सुद्धा उरकून घेतला होता. मात्र त्यानंतर अक्षयकुमार रविना टंङन ला धोका देऊ लागला आणि शिल्पा शेट्टीला ङेट करू लागला.

त्यानंतर रविना टंङन ला जेव्हा अक्षयकुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या अफेयर विषयी समजले, तेव्हा तिने जबरदस्त हंगामा केला. एकंदरीत हे प्रकरण मीडिया पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे अक्षयकुमारची खूप बेज्जती झाली. याच कारणामुळे अक्षयकुमारला रविना टंङन चा खूप राग येतो व तो तिचे तोंड पाहणे सुद्धा पसंत करत नाही. अक्षयकुमारने रविना आणि शिल्पा या दोघींना सोडून ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले.

See also  अबब! काय सुंदर दिसते अभिनेत्री जान्हवी कपूर जिम सूटवर, पहा तिचे सुंदर फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment