अभिनेता अजय देवगणने त्या व्हायरल व्हिडिओ बाबतीत केला मोठा खुलासा, म्हणाला, “मला हा’णा’मा’री…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो!, नुकताच ट्विटरवर एका युजरने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये मा’रा’मा’री करणारा व्यक्ती अजय देवगणसारखा दिसतोय असा दावा सुद्धा त्या व्यक्तीने केला होता. संबंधित व्हिडीओ मध्ये पांढ-या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तिला मा’र’हा’ण होताना दिसत होती.

भारताची राजधानी दिल्ली मध्ये  दोन गटांत झालेल्या भां’ड’णा’चा व्हिडीओत ज्या व्यक्तिला मा’र देण्यात येतोय, ती व्यक्ती बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. सोशल मीडिया युजर्सच्या दाव्यानुसार, घ’ट’ने’च्या वेळी अजय देवगण दा’रू’च्या न’शे’त त’र्र होता. कार पार्किंगवरून वा’द सुरु झाला आणि बघता बघता हा वा’द हा’णा’मा’री’पर्यंत पोहोचला.

See also  अंकिता लोखंडेच्या या व्हिडिओवर प्रचंड भ’ड’क’ले आहेत सुशांतसिंग राजपूतचे चाहते, कारण ऐकून थक्क व्हाल!

अर्थातच व्हिडीओ अजय देवगणचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. आणि नुकत्याच आलेल्या खात्रीशीर बातमीनुसार आता हा व्हिडीओच पूर्णपणे फे’क म्हणजे खो’टा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजय देवगणच्या टीमने तसा स्पष्ट खुलासा केलेला आहे. इतकेच नव्हे, तर स्वतः अजयनेही  ट्वीट करून “तो मी नव्हेच” असे स्पष्ट केले आहे.

अजय आपल्या ट्वीटमध्ये म्हणतोय की, “कदाचित माझा कोणी कार्बन कॉपी अ’ड’च’णी’त सापडला आहे. मला याबाबत सतत कॉल येत आहेत. मी दिल्लीला गेलोच नव्हतो. माझा कोणाशी वाद झाल्याची बातमीच खोटी आहे.”

See also  बिगबॉस फेम अभिनेता राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, होणारी पत्नी आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री...

या पूर्वी व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती अजय देवगण नसल्याचे त्याच्या टीमने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षभरात अजय एकदाही दिल्लीला गेला नाही. ‘तान्हाजी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो  शेवटचा दिल्लीत गेला होता. त्यामुळे व्हिडीओत तो आहे, हा दावा खो’टा आहे. दिल्लीत घडलेल्या घ’ट’ने’चा अजयशी काहीही संबंध नाही.

त्या व्हिडीओमध्ये दिसणा-या कुठल्याही व्यक्तीला अजय ओळखत नाही. त्याचे नाव वापरुन कुठल्याही अ’फ’वा पसरवू नये.  याऊपरही कोणी अजयचे नाव वापरुन खो’टी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या वि’रो’धा’त अधिकृत त’क्रा’र केली जाईल, असेही टीमने म्हटले आहे.

एका युजरने संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. यात पांढ-या रंगाची शर्ट घातलेल्या व्यक्तिची धु’ला’ई होताना दिसतेय. ‘हा अजय देवगण आहे की नाही, माहित नाही. पण लोकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा राग पसरताना दिसतोय,’ असे या युजरने म्हटले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे अजयला ट्रोल देखील करण्यात आले होते.

See also  'बिग बॉस' फेम ही लोकप्रिय अभिनेत्री राखी सावंत करतेय दुसऱ्यांदा लग्न, त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

218835 ajay devgan

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment