लॉकडाउन मध्ये सुपरस्टार अभिनेता अजय देवगणने खरेदी केली ही कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये ज्या अभिनेत्यांची फिल्म गाजतात त्यांच्याकडे खूप सारा पैसा येतो. तो जाहिरात मधूनही येत राहतो. एकदा का पैसे यायला लागले की माणूस शॉक करायला लागतो.

आज अजय देवगण यशाच्या शिखरावर आहे. लॉकडाउन नंतर खूप महिन्यांनी तो घराबाहेर पडलेला आहे. अजय देवगण याची दरवर्षी एक किंवा दोन सुपरहिट फिल्म रिवीज होत असतात. त्यातून तो खूप कमाई करतो.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण बऱ्याच दिवसांपासून आपल्या कुटूंबियांसमवेत वेळ घालवत आहे. काही महिन्यांनंतर अजय देवगण घराबाहेर शनिवारी मुंबईत स्पॉट झाला. यावेळी हा अभिनेता आपल्या नवीन बीएमडब्ल्यू कारमध्ये दिसला. जी त्याने अलीकडे खरेदी केलेली आहे. फारच थोड्या लोकांना माहिती आहे की अजय यांना वाहनांची आवड आहे.

ajay devgan new car photos

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अजय देवगणच्या कार कलेक्शनमध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारच्या कार आहेत. आता त्यात आणखी एक नवीन कारची भर पडली आहे. अजय देवगण हा एक सुपरस्टार अभिनेता आहे. 90 च्या दशकात सुरू झालेला त्याचा प्रवास आता वयाच्या पन्नाशी वर येऊन पोहचला आहे. आजही अजय देवगण फिट आणि हिट आहे.

See also  माझ्या नवरायची बायको: शनायाला कळेल का गुरुनाथचा घो-टाळा? 29 जुलै मराठी अपडेट

त्याने घेतलेल्या गाडीचा कलर हा निळ्या रंगाचा आहे. त्याने घेतलेली निळी बीएमडब्ल्यू सुंदरच दिसत नाही तर ती खूप महागडी आहे. अजय देवगण या सुपरस्टार अभिनेत्याची काही फोटो सोशल मीडियावर समोर आली आहेत, ज्यात तो आपल्या नवीन गाडीत बसलेला दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अजय देवगन कॅज्युअल पोशाखात दिसला आहे. त्याने पांढरा प्यांट आणि शर्ट घातला आहे. त्यात अजय चा लुक खूप सुंदर दिसत आहे. सध्या तो त्याच्या नव्या चित्रपटावर काम करत आहे.

ajay devgan new car photo

अजय देवगण या अभिनेत्याची व्हायरल झालेली फोटो जुहू ऑफिसची असल्याचे सांगितले जात आहे. अजय जेव्हा ऑफिसच्या बाहेर आला तेव्हा त्याला त्याच्या नवीन गाडीत जाताना पाहिलं गेलं.

या वाहनाची किंमत 40 लाख इतकी आहे. तुमच्या माहिती करिता सांगू इच्छितो की सन 2019 मध्ये अभिनेत्याने रोलस रॉयस कुलिनन कार सुद्धा खरेदी केली. जिची किंमत ही लाखांत आहे. अजय देवगण गाड्यांच्या बाबत फार शौकीन आहे.

See also  अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावावर झाला गो'ळी'बा'र, हॉस्पिटलमध्ये केले ता'त्का'ळ दाखल...

2019 मध्ये घेतलेल्या त्याच्या रोलस गाडीची एकूण किंमत 6.95 कोटी पासून सुरू होते. रोल्स रॉयस कुलिनन ही अजय देवगन व्यतिरिक्त दोन लोकांकडेही सुद्धा कार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि टी मालिकेचे मालक भूषण कुमार यांच्याकडे ही आहे. यापेक्षा ही भारी भारी गाड्या आहेत ज्या अनेक श्रीमंत लोक वापरतात. अजय देवगण कडेही त्या काही आहेत.

याच बरोबर अजय देवगणच्या गॅरेजमध्ये आधीपासूनच लँड रोव्हर रेंज रोव्हर, मिनी कूपर बीएमडब्ल्यू झेड 4 यासह अनेक उत्तम कार आहेत. सध्या अजय देवगनला अखेर तानाजी या चित्रपटात वर्कफ्रंटवर पाहिले होते. त्यानंतर आता तो कोणत्या भूमिकेत दिसतो याकडे सगळ्यांच लक्ष लागलेला आहे.

त्याचे फॅन्स वाट पाहत आहेत. आता तो भविष्यात भुज द प्राइड ऑफ इंडिया मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. सध्या लॉकडाउन मुळे ओटीटी कडे रिलीज करण्याचं प्रमाण खूप वाढत आहे

See also  अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच करणार लग्न? दोघांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment