‘आदिपुरुष’ या चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता साकारणार भगवान शिव यांची भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘आदिपुरुष’ या थ्रीडी चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली आहे. निर्माता आणि दिग्दर्शकांनी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान या दोघांचीच भूमिका स्पष्ट केलेली आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास हा चित्रपटातील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे, या चित्रपटात बाहुबली स्टार प्रभास ‘श्रीराम’ यांची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे.

आदिपुरुष हा चित्रपट, 2022 मध्ये रिलीज होणार आहे. 2021 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट बर्‍याच भाषांमध्ये रिलीज होणार आहे, तसेच या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची निर्मात्यांची तयारी आहे. याच कारणास्तव बरेच मोठमोठे कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

See also  या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली होती आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर काळी जादू, त्यानंतर जे झाले ते....

आपल्याला माहित असेलच कि गेल्या महिन्यातच सप्टेंबरमध्ये सैफ अली खानची ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होते. त्यावेळेस ही घोषणा चित्रपटाच्या उत्कृष्ट पोस्टरद्वारे करण्यात आली होती. तान्हाजी या चित्रपटामध्ये देखील सैफने नि’गेटिव्ह भूमिका साकारली होती आणि आता तो रावणाची भूमिका साकारून सर्वांना ध’क्का देण्यासाठी तयार दिसत आहे..

साऊथ सुपरस्टार प्रभास यांच्या मेगा बजेट ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची स्टारकास्ट दिवसेंदिवस मोठी होत आहे. पण सर्वांची नजर ‘तान्हाजी ‘या चित्रपटामध्ये एकत्र दिसलेल्या सैफ अली खान आणि अजय देवगण यांच्या जोडीवर टिकली आहे.

लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान या चित्रपटात काम करणार आहे, तर आता अजय देवगण ही या चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तर मग अजय देवगण ‘आदिपुरुष’ या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहेत या वि’षयी अजय देवगण यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे.

See also  रणवीर सोबतच्या ब्रेकअप बद्दल कतरीना कैफने केला मोठा खुलासा, म्हणाली "रणबीरने...

तर मिळालेल्या माहिती नुसार अभिनेता अजय देवगण ‘आदिपुरुष’ या चित्रपटात भगवान शिव यांची भूमिका साकारणार आहेत आणि हि भूमिका साकारून ते सर्वांना चकित करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment